ग्रामविकास विभागाचा अफलातून आदेश !

ग्रामविकास विभागाचा अफलातून आदेश ! Unprecedented Order by the Rural Development Department!

वाशिम:- जिल्हा परिषदेतील कर्मचार्यांच्या बदली प्रक्रियेबाबत ग्रामविकास विभागाने अफलातून आदेश काढला आहे. तालुकांतर्गत बदल्यासाठी ५ ते १५ मे दरम्यान प्रक्रिया राबविण्याचा आदेश चक्क ११ मे रोजी देण्यात आला आहे. आता उरलेल्या तिन दिवसात ही प्रक्रिया पुर्ण कशी करायची याचा पेच जिल्हा परिषदे समोर आहे.जिल्हा परिषदेतील कर्मचार्यांच्या बदल्या या जुन्याच आदेशप्रमाणे होतील हे ग्राम विकासाने काही…

Read More

कामगारांच्या कष्टाला सन्मान द्या -प्रा. संजय खडसे Give an Honor to the Struggles of Workers: Pr. Sanjay Khadse

अकोला प्रतिनिधी:- सामाजिक अभिसरण्याच्या प्रक्रियेस समाज डॉ., वकिल, शिक्षक, अधिकारी यांच्याकडे सन्मानाच्या आणि आदराच्या भवनेने पाहतो त्याच प्रमाणे असंघटीत कामगार आपले कौशल्य पणाला लावून अल्प मजुरीत जग सुंदर बनविण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या कष्टाला आणि कलेला समाजाने सन्मान द्यावे, असे प्रखंड मत जागतीक कामगार दिनानिमित्य आयोजित कार्यक्रमात प्रा. संजय खडसे उपविभागीय अधिकारी यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय…

Read More