श्री. संत सेवालाल महाराज, पोहरादेवी, जि. वाशिम २५.०० कोटी निधी मंजूर आणि अधिक : Sevalal Maharaj poharadevi Manora washim maharashtra
मानोरा तालुक्यातील वाशीम जिल्हा महाराष्ट्र इथे हे गाव आहे याच ठिकाणाला बंजारा समाज बांधवांची काशी म्हटल्या जाते . कारण पण तसेच आहे पोहरादेवी येथे जगतगुरु संत सेवालाल महाराज यांचे समाधीस्थळ आहे. जगतगुरु संत सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे दैवत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी संत बाबूलाल महाराजांचे समाधीस्थळ आहे. संपूर्ण भारतामध्ये या समाजाचे जवळपास 12 कोटी…
