Headlines

महत्वाची बातमी : कृषी सहायक पदाची मोठी भरती होणार Agriculture Assistant Recruitment 2023 Abdul Sattar

आपल्या शेतकरी बांधवांसाठी व त्याच्या कामाच्या अडचणीची सामना करावा लागत होता कारण काही ठिकाणी जागा रिकाम्या असून शेतकऱ्यांना सेवा देण्यासही खूप त्रास होत होता.

याचाच विचार करून कृषी साहेबानी कृषी सहायक पदे भरण्यासठी काही दिवसात त्याची जाहितरत प्रसिद्ध करू आपले कृषिमंत्री अब्दुल सत्तर साहेबानी आपले विधान प्ररिषेद हि माहिती देण्यात आली परंतु एकूण ९४८४ जागा होती परंतु त्या काही जागा फेब्रुवारीच्या अखेर भरलेली असून काही २११५ जागा शिल्काक आहे .

त्यामुळे काही सहाय्यकावर जास्तीचे काम देण्यात येईल जे काही वित्त विभागाने भरतीबाबत जे काही अटी होत्या त्यामध्ये त्या अटी शिशील केल्या अशा विभागाने ८० टक्के जागा भारण्यासाठी परवानगी दिली असून त्यामुळे पुढील १५ दिवसात जाहिरात प्रसिद्ध करून भरती केली जाईल.

सहाय्यक कृषी अधिकारी असे नावात बदल करा अशी मागणी केली

सहाय्यक कृषी अधिकारी असे नाव देण्यात यावे अशी राम शिंदे यांनी मागणी केली व तसेच पगारामध्ये काहीही फरक पडणार नाही व सरकारच्या तिजोरीत याचा फरक पडणार नाही व त्यामुळे या पदाचे नाव होईल म्हणून यासाठी नावात बदल करावे अशी त्यांनी मागणी केली यावर सत्तार साहेबानी पुढील १५ दिवसात आम्ही याच्यावर विचार करून निर्णय घेऊ असे सांगितले



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *