अखेर आजपासून महिलांसाठी ५०% तिकीट दर सूट Finally 50% discount on ticket price for women from today
महाराष्ट्र राज्यातील अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी महिला सन्मान योजना सुरु केली आहे . तुम्ही काही दिवसापासून प्रतीक्षेत आहात कि महिलांसाठी ५० टक्के प्रवास केव्हा सुरु होईल परंतु तो आजच्या दिवशी म्हणजे १७ मार्च २०२३ पासून सुरवात झाली आहे. शाशासनाने अर्थसंकल्पामध्ये सांगितल्या नुसार ती योजना लागू झाली आणि सरकार आपल्या योजना पूर्ण करण्यासही झालेला खर्च एसटी महामंडळावर पूर्ण…
