जागतिक शेअर बाजारात खाली वर झाल्यामुळे त्याचा परिणाम देशातील सर्व बाजारावर परिणाम होताना आहे कारण काही मागील काही दिवसापासून मोठया प्रमाणात घसरण झाली त्याचा थेट परिणाम सोने व चांदी यावर झाला बाजार उत्तर चढ झाल्यामुळे गुंतवणूकदारानी मोठया प्रमाणात गुंतवणूक करतात म्हणून सोन्या चांदीचे दरही वाढतात.

आता बाजारात आर्थिक वातावरणाने व आंतरराष्टीय गुंतवणूक वाढल्याने व दर पुन्हा वाढले बाजारामध्ये अशी अस्तिरता अशीच राहिल्यास पुन्हा याचे दार झपाट्याने वाढू शकतात .
