एम. फील व पीएच. डी ८६१ विध्यार्थ्यांची सामाजिक न्याय विभागरमार्फत २ वर्ष पासून फसवणूक,विद्यार्थ्यांचा फेलोशिपसाठी लढा : fight for fellowship at azad maidan mumbai maharashtra

विश्वगुरू म्हणून घेणाऱ्या भारतातील तरुण मागील २ वर्षापासुन सरकारनेच त्यांच्यासाठी मंजूर केलेल्या अधिछात्रवृत्ती साठी आज उपोषनाला हत्यार करून लढत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अधिछात्रवृत्ती BANRF -२०२१ एम. फील व पीएच. डी साठी सामाजिक न्याय विभागामार्फत आधीछात्रवृत्ती देण्यात येते . विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष अंतिम टप्प्यात येऊन पोहचले पण अद्याप त्यांना आधीछात्रवृत्ती मिळाली नाही प्रशाशनाने २…

Read More

उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे शिवसेना EC निर्णय सुप्रीम कोर्टाने लांबवला. Udhav Thakare Vs Eknath Shinde News

शिवसेनेची नाव आणि पक्ष चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती . सर्वोच्च न्यायालयाने हि मागणी आज दिनांक २२ फेब्रुवारी ला फेटाळून लावत आयोगाच्या निर्णयाला कोणतीही स्थगिती देण्यास नकार दिला आहे. तसेच या प्रकरणावरील पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत…

Read More

शिवसेना कोणाची उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात. Shivsena Thakare’s Petition Against ECI Decision

17 फेब्रुवारी रोजी ECI ने शिवसेनेचे अधिकृत नाव आणि त्याचे चिन्ह “धनुष्य आणि बाण ” वाटप करण्याच्या मागणीसाठी एकनाथ शिंदे यांच्या अर्जाला परवानगी दिली. शिंदे गटाला शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली कि निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द करावा त्याची सुनावणी उद्या दुपारी साडे तीन वाजता होणार…

Read More

सामान्य माणसाने पोलिसांची बळजबरी (छळ) कसा हाताळायचा How to handle Police harassment?

कायद्याच्या वर कोणीही नाही आणि सर्व नागरिक कायद्याच्या दृष्टीने समान आहेत, मग तो पोलीस असो व कलेक्टर किंवा कोणी नेता पण सामान्य नागरिकाला आपले अधिकार आणि कर्तव्य माहिती असायला पाहिजे. सोबतच त्याला आपले संविधान व त्यामधील महत्वाचे कायदे माहिती असणे महत्वाचे आहे जने करून पोलीस, कोणता अधिकारी किंवा इतर कोणी तुमच्यावर अन्याय करणार नाही. समोरील…

Read More

स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज कविता :-रामहरी पंडित © ( चंद्रांशू) shivaji maharaj

माझा महाराष्ट्रजिजाऊ,शिवाजीएक एक पाजीमावळा तो… १ पावन सह्याद्रीपावन तो बाजीसंताजी,तानाजीमर्द गडी.. २ इतिहास घडेवर्तमान झुकेजुलुमांचे मुकेशौर्य,ध्येर्य… ३ भवानीची कृपाप्रसन्न शिवाईशत्रूंची ही बाईआई माझी… ४ तलवारी संगेस्वराज्याची भाषास्वातंत्र्य मनिषाचेतलेली.. ५ तो गनिमी कावावाघासम शक्तीभक्त आणि भक्तीशिवबाची… ६ शंभराला भारीएकची मावळासंसार सोहळास्वराज्याचा…७ ◼️◻️◼️स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा. रामहरी पंडित ©( चंद्रांशू)कारंजा जि.वाशिमसंवाद…

Read More

ChatGPT काय आहे? Google का घाबरली आहे या अँप ला जाणून घ्या.. what is chatGPT?

चॅट जीपीटी काय आहे? Google का घाबरली आहे या अँप ला जाणून घ्या.. चाट-GPT म्हणजे Chat Generative Pretrained Transformer CHAT-GPT हा चॅट बॉटचा एक प्रकार आहे. म्हणजे असा बॉट किंवा रोबोट जो तुम्हाला विचारलेला प्रश्न समजून घेतो आणि उत्तर तपशीलवार तयार करतो. या अँप वर विचारलेले प्रश्न त्याचे उत्तर हे माणसासारखे समजून दिल्या जाते त्याची….

Read More

श्री. संत सेवालाल महाराज, पोहरादेवी, जि. वाशिम २५.०० कोटी निधी मंजूर आणि अधिक : Sevalal Maharaj poharadevi Manora washim maharashtra

मानोरा तालुक्यातील वाशीम जिल्हा महाराष्ट्र इथे हे गाव आहे याच ठिकाणाला बंजारा समाज बांधवांची काशी म्हटल्या जाते . कारण पण तसेच आहे पोहरादेवी येथे जगतगुरु संत सेवालाल महाराज यांचे समाधीस्थळ आहे. जगतगुरु संत सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे दैवत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी संत बाबूलाल महाराजांचे समाधीस्थळ आहे. संपूर्ण भारतामध्ये या समाजाचे जवळपास 12 कोटी…

Read More

घरघुती उपाय : वजन कमी करण्याचे जाणून घ्या – Simple Weight Loss Tips and tricks in marathi

या धावपडी मध्ये आता लोक शारिक व्यायाम आणि कसरत किंवा त्यासारखे कामे सुद्धा कमी झाले आहेत आणि डोक्याच्या वापर वाढल्याने सतत लोक तासन तास बसून काम करत आहे. या करणारे बऱ्याच शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यापैकी वजन वाढणे हा मुख्य असा असंतुलीत आहार आणि जीवनाचा परिणाम आहे. तर आजचा लेख पण त्यावरच आहे….

Read More

भारतातील 7 सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक स्कूटर India’s top electric scooters, which one is best for you ?

खरेदीदारांमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरकडे जाण्याचा कल वाढला आहे. खरं त हा एक क्रांतिकारक बदल आहे हा बदल करणे आवश्यक आहे.पेट्रोल वाढती किंमत आणि प्रदूषण अशा अनेक कारणांमुळे इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री वाढली आहे.हिरो आणि टीव्हीएस सारखी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीतील नामवंत नावं आणली आहेत त्यांचे ई-स्कूटर बाजारात आणले आहेत, त्यामुळे जर तुम्ही एखादे खरेदी करण्याचा विचार करत असाल तर…

Read More