२० हजार आणि अंतरजातीय विवाहास ५० हजार रुपये सामूहिक विवाह मेळावा नोंदणी सुरु ३० मार्च २०२३ पर्यंत samuhik vivah nondani suru government scheme for marriage

लग्नाच्या बोज्याखाली कित्तेक गरीब कुटुंबाला कर्ज काढून घराचे असते नव्हते करून लग्नाच्या कार्यक्रमासाठी धावपळ करावी लागते लागते. यातच घेतलेल्या कर्जाची परत फेड करता करता दुसर लग्न येते आणि त्या घर प्रमुखाची यात धमछाक होते. अगोदर घेतलेले कर्ज परत कर्ज घेऊन तो कर्जबाजारी होतो. आणि या कारणाने व्यसन लागणे ते आत्महत्या. असे आपल्या समाजात प्रकार पहाःयाला…

Read More

भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवरील विविध पदावर एकूण ८६८ जागा How to apply in sbi? State Bank of India Openings

भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८६८ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता recruitment.bank.sbi/crpd-rs-2022-23-35/apply या संकेस्थळावर भेट देऊन पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक ३१ मार्च २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. विविध पदांच्या एकूण ८६८ जागाव्यवसाय प्रतिनिधी…

Read More

महिलांना प्रवास करण्यासाठी बसमध्ये ५०टक्के सवलत 50% concession in bus fare to all women Maharashtra budget 2023

आज राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांनी एसटी महामंडळाच्या बसने प्रवास केल्यास तिकिट दरात ५० टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे. या महिला प्रवाशांच्या तिकिटाच्या किमतीच्या 50 टक्के रक्कम महाराष्ट्र सरकार भरणार आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून ३० विविध सामाजिक गटांना प्रवासी भाड्यात सवलत दिली जात आहे. महिलांन मध्ये या…

Read More

शेतकऱ्यांना खुशखबर! एक रूपयात पीक विमा व बारा हजार रुपये अनुदान. one rupees insurance and 12 thousand rupees

शेतकऱ्यांना चांगला निधी देऊन सरकारने खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. २९ हजार कोटींचा तरतूद करून. सध्याच्या झालेल्या हवामान बदलाने बऱ्याच शेतकऱ्याचे हातचे आलेले पीक मुकावे लागले तसेच अजून हि शेतकरी दरवर्षी कर्ज काडून थकलाय अन आता त्यांना यामंजूर केलेल्या २९ हजार कोटी ची आशा आहे कि हे लवकर त्यांना आधार देण्यास तयार होतील आणि शेतकरी…

Read More

सोयगाव संभाजी नगर : आशा सेविकांना किमान वेतन व शासकीय दर्जा देऊन त्यांना सामाविष्ट करून घेणे Asha Sevika from Soegaon

सोयगाव प्रतिनिधी : दिनांक ९ मार्च २०२३ ला छत्रपती संभाजी नगर जिल्हा गटप्रोतक व आशा सेविका आरोग्य कर्मचारी युनियन सिटी संघटना संभाजीनगर यांच्यावतीने सोयगाव बचत भवन येथे अशा सेविकांना किमान वेतन लागू करण्यात यावे किमान वेतन 26000 लागू करन्यात यावा म्हणून दिनांक 9.3.2023 गुरवार येथे मेळावा आयोजित केला होता. यामध्ये संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड दामोदर मानकापे…

Read More

मोफत शिक्षण आणि शासनाकडून प्रमाणपत्र व चांगले कंपनीत प्लेसमेंट ची सुविधा ITI courses yavatmal maharashtra.

शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था आदिवासी पांढरकवडा जिल्हा यवतमाळ  जिल्ह्यातील सर्व शाळा संस्था कॉलेजचे मंडळे आणि नागरिकांना कळविण्यात येते की केंद्र शासनाकडून आधुनिक प्रशिक्षण संस्था आदिवासी पांढरकवडा जिल्हा यवतमाळ यांना प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना पी एम के वि वाय 4.0 अंतर्गत कौशल्य विकास केंद्र ही योजना बहाल करण्यात आलेली आहे. त्यामुळे या संस्थेत जनहिताचे काही अल्प…

Read More
devendra-fadavnis-maharashtra-budget-2023

Maharashtra Budget 2023 : महिला ५०% विध्यार्थी शिष्यवृत्ती वाढ शेतकरी १२००० मानधन बराच काही जाणून घ्या २०२३ चा अर्थसंकल्प Maharashtra Budget by Devendra Fadavnis

अर्थसंकल्प मधील ठळक बाबी १. महिलांसाठी काय : १.१ सर्व राज्य परिवहन बसमध्ये महिला प्रवाशांना ५० टक्के सवलत दिली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. १.२ महिलांना स्टॅम्प ड्युटी शुल्कात १% सवलत मिळेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. १.३ ‘लाडकी लेक ‘ या योजनेत मुलींना विविध टप्प्यात कसा फायदा होईल याकडे लक्ष दिले आहे….

Read More

मानोरा अर्बन निधी बँक मानोरा यांच्या वतीने सखी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन Women’s Day celebration in Manora

मानोरा येथील पंचायत समिती शिक्षक सभागृहामध्ये मानोरा अर्बन निधी बँक., मानोरा यांच्या वतीने सखी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. ०२ मार्च २०२३ रोजी नियोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बँकेचे प्रमुख मार्गदर्शक तथा संचालक, प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ, डॉक्टर महेश चव्हाण आणि मार्गदर्शिका प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ व सौंदर्य उपचार तज्ञ डॉक्टर सौ निकिता चव्हाण मॅडम…

Read More
Crop Loan Status Check

पीक विमा क्लेम केला मग स्थिती (status) कसे चेक करायचे . How to check Crop Insurance claim status

खालील नुसार आपला क्लेम स्टेटस चेक करू शकता ……. १. प्रथम सुरवातील आपली पावतीवरील Toll फ्री नंबरवर कॉल करूनघ्यावा किंवा या pmfby.gov.in वेबसाइट वर जाऊन क्रॉप लॉस वर क्लिक करून तुम्हाला कंपनी चे नंबर्स मिळतील याद्वारे तुमचे कंपनीची निवड करून तुम्ही कॉल करू शकता. खालील पॉपअप तुमच्या समोर येईन त्यामधून नंबर नोट करून घ्या …..

Read More
claim on crop loan

अवकाळी पाऊसाने नुकसान झाले मग पीक विमा क्लेम कसा करणार ? जाणून घ्या. ३ दिवसाच्या आत करावा लागेल . How to apply for Pik Vima?

मागील २ दिवसापासून सतत होणाऱ्या अवकाळी पाऊसाने बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जर शेतकऱ्यांचा पीक विमा काढला असेल तर हि माहिती तुमच्यासाठी आहे आपण इथे समजून घेऊ शकता कि आपण पीक विमा साठी कसे पात्र आहेत आणि ते घेण्यासाठी काय केले पाहिजे . पीक विमा अर्ज करण्यासाठी तीन दिवसाच्या आताच आपल्याला पीक विमा साठी अर्ज…

Read More