शेअर बाजारात शेअर घसरण्याचे प्रमाण काही दिवसापासून दिसत असून आजची घसरण हि गुंतवणूक दारायासाठी मोठी नुकसान करणारी आहे भारतीय शेअर बाजारामध्ये या आठवड्यात तिसऱ्या सत्रात बंद पडला.
आजच्या बाजाराची सुरवात तेजीत झाली पण आवक वाढल्याने सर्वात मोठी घसरण झाली म्हणून आज दिवसाभरामध्ये मुंबई बाजाराचा सेन्सेक्स व राष्टीय शेअर बाजाराचा निर्दशांक काही अंकांनी घसरून तो स्थिरावला व बंद पडला .
कोणत्या क्षेत्रात काय झाले:
आजच्या व्यापार क्षेत्रात मेडिकल कंपन्या ,हेल्थकेअर कंपनी बँकिंग आयटी क्षेत्र काही सारखे भागानी घट झाली तर बँकिंग , आयटी क्षेत्रात, आटो , व हिंदूंसान युनिलियर लिमिटेड ,मीडिया इन्फ्रा तेल आणि वायू क्षेत्रात जोरदार विक्री झाली असून व तसेच स्मॉल कॅम व मिड कॅम मध्ये चांगले भाव दिसून आले एकूण निफ्टी ५० मधील २० कंपन्यांमधील शेअरच्या किमतीत वाढ दिसली तर बाकीच्या कंपन्यानमध्ये काही सारख्या भागात घाट झाली .सेन्सेक्स निर्दर्शनानुसार तीस कंपन्यांमधली ८ कंपन्याचे बाजार कमी झाले व उरलेली २२ कंपन्यांचे भाव ढासळले .
इतर बातम्या इथे वाचा
- महत्वाची वैद्यकीय (Important Medical Terms) माहिती Hypertension,” “Cholesterol,” आणि “BMI” काय आहे? आज आपण पाहणार आहोत ते सामान्य आणि बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकलं असणाऱ्या गोष्टी. त्यालाच आपण सामान्य वैद्यकीय संज्ञा असे म्हणतो. येथे आपल्याला जर वैद्यकीय काही अवघड शब्द पाहणार आहोत जे कि बऱ्याच वेळेला…
- ग्रामीण रोजगाराला चालना: मोदींनी महाराष्ट्रात 511 कौशल्य विकास केंद्रे सुरू केली“ग्रामीण रोजगाराला चालना: मोदींनी महाराष्ट्रात 511 कौशल्य विकास केंद्रे सुरू केली” परिचय:ग्रामीण समुदायांच्या सक्षमीकरणाच्या महत्त्वपूर्ण उपक्रमात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण महाराष्ट्रात 511 ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन केले आहे. राज्यातील कौशल्य विकास…
- काय आहे थायरॉईड ? जाणून घ्या T3 T4 TSH त्याचे महत्व (t3 t4 tsh Thyroid test normal range in marathi )काय आहे थायरॉईड? जाणून घ्या T3 T4 TSH त्याचे महत्व (t3 t4 tsh in marathi) Thyroid test आपल्या गळ्यामध्ये हे थायरॉईड असतो , हि एक गाठी च्या स्वरूपात आहे आपण त्याला ग्रंथी असे…
- डोळ्यांची ताप साथ सर्वीकडे पसरतेय – मुंबई पुणे नागपूर , काय करणार उपाय जाणून घ्या : Conjunctivitis, pink eye infection , Eye Flu, know more in marathiसध्या मोठ्या प्रमाणात पसरणार डोळ्याचा आजार आला आहे. यालाच आपण डोळे आले असे मराठी मध्ये म्हणतो यावर असा अजून पर्यंत ठोस निदान डॉक्टरांकडून सांगितलेले नाही त्यामुळे जनतेमध्ये घबराहाठ पसरली आहे. या आजाराचं नाव…
- महाराष्ट् राज्य उत्पादन विभागात वेगवेगळया पदासाठी भरती (Maharashtra State Production Department Requirement for various Post)महाराष्ट्र उत्पादन शुल्क म्हणजे नेमके काय ? राज्य उत्पादन शुल्क हे विभाग प्रामुख्याने मद्य व अमली पदार्थावर नियंत्रण उत्पादन शुल्क गोळा करण्याचे काम करते . महाराष्ट राज्यामार्फत काही रिक्त जागा भरण्यात येत आहे….