Headlines

आनंदाची बातमी! 14 जून पर्यंत फ्री मध्ये काढा आधार कार्ड now get free adhar card , update addhar free

सर्वसामान्य माणूस आता आधार कार्ड काढण्यास खूपच वैतागला आहे काही जरी असले तरी त्याला प्रत्येक गोष्ट अपडेट करावी लागते जसे जन्म तारीख , फोटो नावात बदल इत्यादी.

तसेच लहान मुलांचे नवीन आधार कार्ड काढणे आता सोपे झाले आहे येणाऱ्या निवडणुका जवळ येत असल्याने मोदी सरकारने हा निर्णय सर्वसामान्य लोकांसाठी महत्त्वाचा घेतला आहे असे म्हणणें आहे.

अगोदर आधार कार्ड सेंटरला कार्ड काढण्यास काही पैसे मोजावे लागत होते परंतु आता मोदी सरकारने तुमच्यासाठी सर्वसामान्य साठी ते निशुल्क ठेवले आहे.

कधी पासून कधी पर्यंत आधार कार्ड निशुल्क मिळेल

15 मार्च 2023 पासून 14 जून लोकांसाठी ऑफलाइन किंवा ऑनलाईन सेंटरवर जाऊन आधार कार्ड अपडेट करू शकतात.

कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही असे केंद्र सरकारने बुधवारी याबाबतची घोषणा केली आहे .

त्यासाठी कागपत्रे ओळखीचा पुरावा व पत्याचा पुरावा हे निशुल्क फक्त ऑनलाईनवरच आहे. .

१ सुरवातीला My Addhar type करून uidai.gov.in त्या वेबसाईट वर जा व तेथे

२. Update your Address Online वर क्लिक करा .

३. यानंतर तुम्ही Process to update Address यावर क्लिक करा

४. एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये १२ अंकी आधार नंबर टाकावा

नंतर send otp वर क्लिक करा

५. त्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर सहा अंकी otp येईल व तो otp आपल्या massage बॉक्स मध्ये चेक करावा .

६. त्यानंतर तो otp टाकून आपला आधार कार्ड verify होईल

७. तुम्हाला तुमचा पत्ता फ्रुप अपलोड करून सबमिट करा

८. वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमचे addhar कार्ड update होईल व १४ अंकी URN No जनरेट होईल . या प्रकारे तुम्ही आधार कार्ड काढू शकता .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *