Headlines

शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई संपर्क नंबर दिलेत -कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून announcement for farmers from BJP Government.

राज्यामध्ये काही दिवसापासून अवकाळी पाऊस व गारपीट यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची नुकसान झालेले आहे तसेच रब्बीचे हंगाम असल्यामुळे गहू ज्वारी, बाजरी ,हे पीक अतिवृष्टीने नुकसान होऊन बळीराजा परेशान आहे .

त्यासाठी शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या शेतात झालेले नुकसान उपाययोजना करण्यासंदर्भात ,

शेतकऱ्यांना नुकसान झालेली याची माहिती सरळ व सोपी पाठवता येणार आहे.

त्यासाठी मोबाईल नंबर सूचित केला असून हा नंबर त्याच्या कार्यालय व बंगल्याचा नंबर दिला आहे तो नंबर नोट करून घेणे व आपल्या माहिती सदर नंबर वर देऊन नुकसान भरपाई बद्दल माहिती व तपशील विचारू शकता…

हे 9922204367 , 02222876342 क्रमांक जाहीर केले व

नुकसान झालेलं शेतीची माहिती आणि फोटो या नंबर वर पाठिवणे कृषी मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्याकडून जाहीर करण्यात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *