आपण बऱ्याच वेळेस आकाशामध्ये चंद्र तारा आणि शुक्रतारा सोबत सोबत पाहत असतो पण आज तुम्हाला असे ग्रह पाहायला मिळणार आहे ते म्हणजे एक रेषेत पाच ग्रह . तुम्ही पाहू शकाल हा खगोलशास्त्रीय खूप क्वचित दिसणारे असे चित्र समजला जाणार आहे नासाने शास्त्रज्ञ बिल कुक यांच्या मत आहे की 28 मार्च रोजी रात्रीच्या आकाशात गुरु बुध शुक्र युरेनस आणि मंगळ हे जे काही ग्रह आहे हे एकत्र दिसणार .
कुठून पाहता येईन
सर्वाना हा प्रश्न असेलच कि हे तर दिसणार आहे पण कुठें पाहता येणार आहे, तर शास्त्रज्ञ बिल कुक यांच्या मत यांच्या मते हे आपण कुठून देखील पाहू शकणार आहे आकाश जर स्वच्छ असेल तर आणि सध्या उन्हाळा असल्याकारणाने आजचे आकाश स्वच्छ आहे म्हणून हा सुर्वणसंधी घालवू नका.
एकत्र का दिसतील त्यांचा परिणाम काय होईल आणि या ग्रहांना आपण कसे पाहू शकणार या सर्व महत्त्वाचे मुद्दे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया
तारे एकत्र दिसणार म्हणजे नेमकं काय
जेव्हा काही सर्व ग्रह एका रेषेमध्ये दिसत असतात तेव्हा त्याला प्लॅनेटरी अल्ट्रामेन्ट असे म्हणतात ही एक खगोलीय घटना असून एक प्रकारचा भ्रम आहे.
जसे कि सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात असा आपण विचार करू आणि जेव्हा काही ग्रह सूर्याच्या एका बाजूला एकत्र येतात तेव्हा ते एकमेकां भोवती दिसत असतात असल्याचं प्रकाराला काही लोक ग्रहाची परडी असेही म्हणतात
सरळ रेषेत दिसणे म्हणजेच ग्रहाची स्थिती कशी असेल
आपल्या सूर्यमालेत एकूण आठ ग्रह आहेत ते सर्व काही सूर्याभोवती फिरतात परंतु ते सूर्याभोवती पूर्णपणे सपाट भागावर फिरत नाही जर सूर्याला ग्रहाच्या मध्यभागी ठेवला तर तो एक चेंडू किंवा बिंदू दिसतो असे विचारात घ्या आणि बाकीचे एका रेषांमध्ये जे ग्रह आहेत आडव्या रेषांमध्ये हे ग्रह त्याला कापत आहे जो काही उभ्या रेषा चा सपाट भाग आहेत त्यामध्ये बहुतेक ग्रह फिरतात म्हणजेच पृष्ठभागावर भौतिक ग्रह सूर्याभोवती फिरत असतात
कोणत्या दिशेने दिसेल ?
नासाचे म्हणणे आहे कि पश्चिम दिशेला सूर्यस्नातर पसरलेले दिसू शकतील पण उशीर करू नका सूर्यास्तानंतर बुध आणि गुरु दिसू शकतील पण युरेनस बघणे खूप कठीण जाईल मंगळ आणि चंद्र एकमेकांच्या जवळ दिसतील पण आकाश जर स्वच्छ असेल तर सर्व ग्रह पृथ्वीवरून कोठेही दिसू शकतील .
डोळ्यांनी ते पाहता येईन का? कि काही device लागतील
काही ग्रह उजेडापासून जर दुरून पहिले तर ते ग्रह सहजपणे दिसू शकतात शुक्र हा आकाशात तेज असेल व मंगल ग्रहाच्या जवळ लाल ठिपका दिसेल युरेनस व बुध ग्रह शोधणे कठीण असेल त्यासाठी दुर्बिणीची आवश्यकता पडेल