Headlines

Tele Law सरकारचा नवीन उपक्रम न घाबरता न्याय मागा what is tele-law service Tele Law Service

tele law details in marathi

बऱ्याच वेळेला एखादे काम व भांडणे चार चौघात मिटत नाही मग हेच भांडण जाते पोलीसांकडे पण तितेच आपण घाबरून जातो आता कोर्टात किती पैसे लागणार आणि आपण आपल्यावर झालेला अन्याय सहन करायला लागतो. किंवा असे प्रकार नको म्हणून आपण माघार घेतो गाव सोडतो परिवार सोडतो.

कारण कोर्ट आणि वकील आज खूप महाग झालेले आहेत आणि ते परवडण्यासारखे आपल्याला वाटत नाही.

टेली लॉ सर्विस (Tele Law Service) काय आहे

हि सध्याच्या दिवसात लाखो लोक याचा वापर करत आहे पण अजूनही खेड्या गावामध्ये याबद्दल जागृती झालेली नाही. हि एक भारतीय न्याय मंत्रालया मार्फत सुरु केलीली योजना आहे. याच्या माध्यमातून आपण भारतीय रहिवाशी वकिलाचा सल्ला घेऊ शकतो.

कारण टेली law हा एक कार्यक्रम आहे जो कायद्या संबंधी सल्ला देण्यासाठी काही वकील समोर समोरासमोर व्हिडिओ की\कॉन्फरसिंग द्वारे आपल्याशी बोलू शकतात आणि आपला आपली समस्या त्यांच्यासमोर आपण मांडू शकतो हा कार्यक्रम गरीब व दुबळे त लोकांसाठी त्याच्यापर्यंत हा उपक्रम पोहचला पाहिजे.

लाभ कसा घेणार

पहिला मार्ग

या tele law चा फायदा घेण्यासाठी तुम्हाला , अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल tele-law.in त्यानंतर रेजिस्ट्रेशन करून आपला लॉगिन username आणि password बनवा लागेल. आपल्याला अर्ज भरून तुमच्या केस संबंधी व इतर माहिती द्यावी लागेल. अस्या प्रकारे तुम्ही या योजनेचा वापर करू शकता.

दिल्ली मधील चांगले वकील तुमच्या शी ऑनलाईन कनेक्ट करून तुम्हाला मार्गदर्शन करतील.

दुसरा मार्ग

जरका तुमच्याकडे इंटरनेट सुविधा नसेल किंवा तुम्हाला पहिला मार्ग जमत नसेल तर हा दुसरा मार्गानी तुम्ही या जुनेच फायदा घेऊ शकता.

आपल्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) हे केंद्र प्रत्येक गावात आणि इतर ठिकाणी तुम्हाला मिळेल तिथे जाऊन त्यांना तुम्हाला tele law योजना लाभ घ्यायचा हे सांगा ते तुम्हाला कनेक्ट करून देतील.

टेली law सर्विसेस चे फायदे काय आहे ?

हे भारतातील राहणाऱ्या गरीब व दुबड्या शिक्षित तसेच अशिक्षित लोकांसाठी त्याच्या न्याय बद्दल मार्गदर्शन करणारी चांगली प्रणाली आहे. या मुळे बरेच कोर्टाचे काम कोर्टात न जात पूर्ण होईन तसेच कोर्ट त जाण्याच्या आधीच मार्गदर्शन भेटल्याने खटले कोर्ट त जाण्याच्या आधीच निकाली निघतील. पोलिसानं पासून होणारी जनसामान्यांची लूट थांबेल.


अधिक योजना वाचा


तुम्हाला हि माहिती कशी वाटली आणि तुम्ही याचा लाभ घेणार आहे का नक्की आम्हाला कळवा आणि आपल्या जवळच्यांना पण हि माहिती पाठवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *