Headlines

PMEGP – मार्फत उद्योगासाठी कर्ज योजना Business Loan Scheme For Industries through – PMEGP

PMEGP - मार्फत उद्योगासाठी कर्ज योजना (Loan Scheme For Industries through -PMEGP)

शासनाच्या सुष्म व लघु मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत रोजगार कार्यक्रम म्हणजेच (Prime Minister Employment Generation Program ) ही यॊजना सुरू केली रोजगार निर्मिती बऱ्याच अशा शासकीय योजना आहे पण आपल्याला त्या माहित नाही व त्यामुळे आपण त्या योजनेकडे दुर्लक्ष करतो .त्यासाठी यॊजना काय आहे व फॉर्म कसा भरायचा हे सविस्तर वाचा ..

पी.एम.ई.जी.पी.(PMEGP) म्हणजे काय ?

सुष्म व लघु माध्यम उद्योग मंत्रालय मार्फत ही योजना २००८ पासून सुरु केली पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम यालाच पी.एम.ई.जी.पी.(PMEGP) असे म्हणतात. PMEGP हि योजना नेमकी काय आहे हीयोजना सरकारी या यायोजनेमार्फत जो सध्या चालू व्यवसाय असेल किंवा नवीन व्यवसाय सुरु कार्याचा असेल तर आपल्यला २५ लाख पर्यंत कर्ज दिले जाते या योजनेसाठी तुम्हला ऑनलाईन फॉर्म दिलेला आहे तो भरावा लागेल व तो भरल्यानंतर तुम्हाला यूजर आयडी व पासवर्ड मिळतो त्यानंतर त्या कागदाची प्रिंट काढून आपली जिल्ह्यच्या ठिकाणी म्हणजे जिल्हा उद्द्योग केंद्र District Industries Center (DIC) किंवा खादी ग्रामउद्योग आयोग केंद्र Khadi and Village Industries Commission (KVIC) दोघांपैकी एका ठिकाणी तो अर्ज जमा करायाचा आहे त्यानंतर त्या अर्जाचे पडताळणी करून ते प्रकरण तुमच्या गावाच्या बँकेकडे पाठवण्यात येईल यामध्ये तुमचे स्टेटस तुम्ही कधीही चेक करू शकता .

पी.एम.ई.जी.पी.(PMEGP) लागणारे कागदपत्रे

  • EDP ट्रेनिंग सर्टिफिकेट
  • आधार कार्ड व पॅन कार्ड व किमान आठवी पास
  • पासपोर्ट फोटो
  • अर्जदाराचे ओळखीचे पुरावे व पत्ता
  • प्रकल्पाचा आवाहल
  • sc /ST /OBC अल्पसंख्याक / माजी सैनिक PHC Certificate

पी.एम.ई.जी.पी.(PMEGP) कोणत्या केंद्रामार्फत राबवली जाते

१  जिल्हा उद्द्योग केंद्र District Industries Center (DIC) 
२  ग्रामउद्योग आयोग केंद्र Khadi and Village Industries Commission (KVIC)

पी.एम.ई.जी.पी.(PMEGP) अटी व शर्ती

१. अर्जदाराचे वय हे अठरा पेक्षा कमी नसावे अठरा पेक्षा अधिक किंवा किमान 18 असायला हवे 

२. अर्जदार कमीत कमी आठवी नववी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
३. बँकेत बँक कर्ज परतावा स करण्याचा कालावधी तीन ते सात वर्षाचा असून त्यामध्ये लागलेला व्याज आहे.
४. कर्ज मंजुरीनंतरलाभार्थ्यांनी जे काही व्यवसाय करायचा आहे त्याचे EDP  ट्रेनिंग घेतले असणे अनिवार्य आहे
५. जे काही दिलेले अनुदान आहे ते  लाभार्थ्याचे नाव तीन वर्षे करतात त्यामुळे डिपॉझिट रिसीट मध्ये डिपॉझिट ठेवण्यात येते त्यानंतर तीन वर्षानंतर आवश्यक ती खात्री करून अनुदान रक्कम कर्ज खात्यात पाठवली जाते
६. सर्व प्रकारे सरकारी व सेवाभावी संस्था ही यामध्ये लाभ घेऊ शकतात
७. अशा उमेदवारांना विशेष प्राधान्य दिले जाईल की त्या सरकारी संस्थे संघटनेमधूनही त्यांनी काम केलेले आहे
८.अर्जदार आधीपासून दुसऱ्या एखाद्या अनुदानाच्या योजनेमध्ये लाभ ठेवलेला असेल तर त्याला या कर्ज योजनेमध्ये लाभ घेता येणार नाही

पी.एम.ई.जी.पी.(PMEGP) अर्ज कसा करावा


PMEGP ई-पोर्टल अर्जदारांना PMEGP नोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी kviconline.gov.in/pmegp.jsp येथे जाऊन या लिंक वर जाऊन क्लीक करू


अधिक माहिती वाचा

अनुदान रक्कम किती असणार आहे

जनरल कॅटेगिरी साठी 15 एकूण प्रकल्प खर्चाच्या 15 टक्के ग्रामीण भागामध्ये  25% अनुदान आहे तसेच शहरी भागात तरुणांना १५ %  अनुदान देण्यात येणार १० % तुमचे  योगदान असणार आहे

पी.एम.ई.जी.पी.(PMEGP) कोणत्या केंद्रामार्फत राबवली जाते

१  जिल्हा उद्द्योग केंद्र District Industries Center (DIC) 
२ ग्रामउद्योग आयोग केंद्र Khadi and Village Industries Commission (KVIC)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *