संपूर्ण माहिती तपशील :
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील १२.९१ लाख घेणारे लाभार्थी आहेत त्यांनी बँक खाते आधार कार्डशी जोडण्याची सुविधा आपल्या गावातील पोस्ट ऑफिस मधील पोस्टमास्टर यांच्या मार्फत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे अशी माहिती राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
शेवटची तारीख १५ मे (पंधरा मे) पर्यंत सुविधा असणार आहेत.
किती रुपये मिळणार
पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कुटुंबास दोन हजार रुपये प्रति हप्ता याप्रमाणे सहा हजार रुपये प्रति वर्ष मिळत असतो याच चौदाव्या हप्त्यासाठी जून 2023 मध्ये जमा होणार.
आवश्यक बाबी
केंद्र शासनाने चौदावे हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी बँक खाते आधार क्रमांक मध्ये जोडणे आवश्यक ठेवलेले आहे.
बरेच लाख लाभार्थी बँक खात्याशी जोडलेले नसून त्यांचा 14 वा हप्ता जमा होणार नाही .
त्यासाठी लाभार्थ्यांनी आपले बँक खाते आधार कार्डशी जोडण्याची सुविधा आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
कुठून हे करता येईन माहिती
यासाठी आधार कार्ड मोबाईल क्रमांक व कागदपत्रे आधार आधारे आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत आयपीबीपी खाते उघडावे लागेल.
सदरची बँक खाते आपल्याला आधार क्रमांक अशी 48 तासात जोडले जाईल .
ही माहिती पं आयपीपीमध्ये बँकाचे सुरू करण्याची सुविधा आहे गावातील पोस्ट कार्यालयामध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे.
तरी कुठेही जाण्याची गरज पडणार नाही असे किसान योजनेतील जे काही राहिलेले शेतकरी आहे त्यांनी बँक खात्याची एपीबीपी मध्ये उघडून आधार क्रमांक जोडणे असे राज्य च्या कार्यालयात उपलब्ध करून दिले आहे.
याचप्रमाणे गावातील पोस्टमार्टम या लाभार्थ्यांनी संपर्क करून त्यांचे अकाउंट लिंक करणे अशी माहिती कृषी आयुक्त श्री चव्हाण यांनी एका पत्रकारासोबत दिली
टीप: पुढील जून महिन्यातला 14 व्या हप्त्यासाठी आधार लिंक करणे गरजेचे आहे व ते आयबीपी मार्फतच एक मे 2023 ते 15 मे 2023 याच कालावधीसाठी गाव पातळीवर मोहीम राबविण्यात येत आहे तरी लाभ घेऊ शकणाऱ्या सर्वानी आपले खाते उघडवायचे सांगितले आहे.