Headlines

श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना नेमकी काय आहे ते जाणून घ्या know what exactly is Shravanbal State Pension Scheme

श्रावणबाळ ही योजना नेमकी काय आहे

महाराष्ट्रामध्ये बऱ्याच समाजाचे वेगवेगळे लोक राहतात वंचित आणि निराधार लोकही राहतात निराधार म्हणजे काय निराधार म्हणजेच त्या व्यक्तीला कोणाचाच काहीच आधार नसणे म्हणजेच त्यालाच निराधार असे म्हणतात. निराधार या शब्दाला दुसरा अर्थ म्हणजे घरी आपल्या गरजा पासून वंचित तो गरीब आ.हे .

श्रावणबाळ ही योजना का राबवली

बऱ्याच ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागांमध्ये कमी उत्पन्न असलेले लोक राहत असतात आणि मोलमजुरी करून ते आपले रोजच्या रोज जीवन जगत असतात त्यांचे मूलभूत गरजा ते पूर्ण करत असतात. हेच लोक दारिद्र्यरेषेखाली विभागले जातात त्याच घरातील जास्त वयाने झालेली व्यक्ती अंध व्यक्ती अपंग व्यक्ती ज्या व्यक्तींना स्वतः कमावून जगू शकत नाही अपमान करतात त्यामुळे अशा लोकांना समाजामध्ये जगणे खूपच कठीण होते पाठिंबा मिळावा जगणे सोपे व्हावे व त्यांची गरजा स्वतः भागवली पाहिजेअशा व्यक्तींना श्रावणबाळ ही योजना राबवली जात आहे.

श्रावण बाळ ही योजना कोणा कोणासाठी लागू केली

राज्यातील 65 वर्षाची वर्षाचे व त्यावरील 65 वयाच्या वर व ज्यांचे उत्पन्न २१ हजाराच्या आत आहे अशा ज्येष्ठ नागरिक वृद्धांना आर्थिक मदत मिळावी आपल्या महाराष्ट्र सरकारने श्रावण बाळ निवृत्ती वेतन ही योजना सुरू केली. सरकारी सर्वसामान्यांना आवश्यक असणारी लोकांना त्यामधून काही फायदा व्हावा अशी योजना राज्य सरकार राबवत आहे .

या योजेद्वारे कोणकोणते फायदे होऊ शकता

आर्थिक मदत देणे, आरोग्य ची सुविधा ठेवणे, या योजनेमार्फत दर महिन्याला ६०० रुपये दिला जातो या मदतीमुळे त्यांना आधार नाही त्यांना स्वतंत्र जगण्याची मुभा मिळेल व ताट मानेने आपला संसार करू शकतात .

श्रावण बाळ योजना मुख्य वशिष्ठ काय आहेत

योजना वयोवृद्ध लोकांसाठी व ज्यांना लोक या योजनेत लाभ घेता येतो. व महाराष्ट्र शासनाच्या विशेष सहाय्यक विभागाकडून राबवल्या जाते व तसेच दारिद्र रेषेखाली असणाऱ्या व्यक्तींना निराधार योजनाइंदिरा गांधी वृद्धापकाळ या योजना सरकारी मार्फत अमलात आण्याला जातात .

श्रावण बाळ योजनामार्फत निवृत्तीवेतन कसे मिळते

या योजनेद्वारे दोन गट विभागणी केली आहे गट (अ) व गट (ब) या गटासाठी वय ६५ व ६५ वर्षावरील आणि दारिद्ररेषेखाली यादीत नाव असणे आवश्यक असून महिला व पुरुष या नागरिकासाठी गट अ मार्फत ४०० रु प्रत्येक महिनेला श्रावणबाळ निवृत्तीवेतन देण्यात येते व गट ब मधून त्याच लाभ घेणाऱ्या व्यक्तीला इंदिरा गांधी यॊजनॆ मार्फत निवृतीवेतन २०० रु प्रत्येक महिन्यात देण्यात येते . असे प्रत्येक महिन्याला दोन्ही मिळून ६०० रुपये मिळतात.

श्रावण बाळ योजनेचा अर्ज कसा भरावा

श्रावण बाळ योजना 2023 ऑनलाईन अर्ज कसा भरायचा महाराष्ट्र श्रावण बाळ ही योजनेत जे लाभार्थी बसतात त्यांनी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाची वेबसाईटवर भेट देऊन अगोदर तेथे नोंदणी करायची आहे संपूर्ण नोंदणी प्रक्रिया https://aaplesarkar.mahaonline.gov.in/या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत यामध्ये बसणाऱ्या लाभार्थ्यांनी नोंदणी करून अर्ज पूर्ण करावा.

श्रावणबाळ यॊजनॆशती लागणारी आवश्यक कागदपत्रे

वयाचा दाखल पुरावा -शाळा सोडल्याचा दाखला ,ग्रामपंचायत किंवा नगरपालिका / महानगरपालिका मधून नोंद केलेला जन्म दाखला . निवडणूक प्रमाणपत्र किंवा सरकारी हॉस्पिटल मध्ये नोंद पुरावा .

दारिद्ररेषेखाली नावाचा पुरावा – यादीत नाव असल्याचा पुरावा

रहिवाशी दाखला – ग्रामीणभागातील ग्रामसेवक, तलाठी, मंडळ निरीक्षक, नायब तहसीलदार किंवा तहसीलदार यांनी दिलेला रहिवासी असल्याबाबतचा दाखला.

नोंदणी प्रक्रिया कशी करायची ते जाणून घ्या

१ सर्व प्रथम aaplesarkar.mahaonline.gov.in आपले सरकार या वेबसाईट्वर जाऊन आपले स्वतःचे म्हणजे अर्जदाराचे नोंदणी (Registration ) या ऑपशन वर जाऊन करावी .

२ त्यानंतर user id आणि password बनवून लॉगिन करावे लॉगिन करताना तुमचा जिल्हा निवडावा व आपले अकाउंट ओपन होईल

३ त्यानंतर . सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, निवडावा .

४ तुम्हाला संजय निराधार / श्रावण बाळ योजना हा पर्याय निवडून क्लिक करावे लागेल.

५ तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरवी लागेल व फॉर्म सबमिट करून तुम्ही तुमचा अर्ज पूर्ण करावा लागेल आणि त्यानंतर तुम्ही तुमचा अर्ज या ऑपशन वर जाऊन ‘Track Your Application’ अर्ज स्तिती बघू शकता .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *