प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्ट्या जाहीर पूर्ण माहिती Complete Information on Primary and Secondary School Reopening Announcement in marathi
२०२० पासून शैक्षणिक वर्ष विस्कळीत झाले होते पण आता राज्यातील प्राथमिक आणि माध्यमात शाळांना पूर्ववत करून शैक्षणिक वर्ष केव्हा सुरु करायचे आणि सुट्ट्या कधी द्यायच्या याबाबदल शिक्षण संचालनालयाने हे परिपत्रक काढून विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी, माध्यमिक आणि शिक्षण निरीक्षक यांना आदेश दिले आहेत. सुट्ट्या कधीपासून लागणार आहे २ मी पासून सुट्ट्या लागणार आहे ते…