CRPF Recruitment 2023: केंद्रीय राखीव पोलीस दल मोठी भरती Important News : CRPF Jobs and their responsibilities
बरेच तरुण केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) भरती ची वाट पाहत होते त्यांच्यासाठी हि खुशखबर. CRPF The Central Reserve Police Force: केंद्रीय राखीव पोलीस दल 27 जुलै 1939 रोजी क्राउन रिप्रेझेंटेटिव्हचे पोलीस म्हणून अस्तित्वात आले. हे इंग्रजांपासून या भरतीची सुरुवात झाली आहे . 28 डिसेंबर 1949 रोजी CRPF कायदा लागू झाल्यानंतर हे केंद्रीय राखीव पोलीस…