Headlines

विचारवृत्त

विचारवृत्त हि वेबसाइट राजकारण, व्यवसाय, क्रीडा, मनोरंजन आणि इतर विषयांवर अद्यातन बातम्या आणि माहिती वाचकांना पुरवते. तसेच ग्रामीण भागातील सरकार योजना , विद्याथ्यांसाठी असणारे योजना संकलन करून आपल्या पर्यंत पोहचवते.

२० हजार आणि अंतरजातीय विवाहास ५० हजार रुपये सामूहिक विवाह मेळावा नोंदणी सुरु ३० मार्च २०२३ पर्यंत samuhik vivah nondani suru government scheme for marriage

लग्नाच्या बोज्याखाली कित्तेक गरीब कुटुंबाला कर्ज काढून घराचे असते नव्हते करून लग्नाच्या कार्यक्रमासाठी धावपळ करावी लागते लागते. यातच घेतलेल्या कर्जाची परत फेड करता करता दुसर लग्न येते आणि त्या घर प्रमुखाची यात धमछाक होते. अगोदर घेतलेले कर्ज परत कर्ज घेऊन तो कर्जबाजारी होतो. आणि या कारणाने व्यसन लागणे ते आत्महत्या. असे आपल्या समाजात प्रकार पहाःयाला…

Read More
devendra-fadavnis-maharashtra-budget-2023

Maharashtra Budget 2023 : महिला ५०% विध्यार्थी शिष्यवृत्ती वाढ शेतकरी १२००० मानधन बराच काही जाणून घ्या २०२३ चा अर्थसंकल्प Maharashtra Budget by Devendra Fadavnis

अर्थसंकल्प मधील ठळक बाबी १. महिलांसाठी काय : १.१ सर्व राज्य परिवहन बसमध्ये महिला प्रवाशांना ५० टक्के सवलत दिली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. १.२ महिलांना स्टॅम्प ड्युटी शुल्कात १% सवलत मिळेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. १.३ ‘लाडकी लेक ‘ या योजनेत मुलींना विविध टप्प्यात कसा फायदा होईल याकडे लक्ष दिले आहे….

Read More

मानोरा अर्बन निधी बँक मानोरा यांच्या वतीने सखी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन Women’s Day celebration in Manora

मानोरा येथील पंचायत समिती शिक्षक सभागृहामध्ये मानोरा अर्बन निधी बँक., मानोरा यांच्या वतीने सखी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. ०२ मार्च २०२३ रोजी नियोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बँकेचे प्रमुख मार्गदर्शक तथा संचालक, प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ, डॉक्टर महेश चव्हाण आणि मार्गदर्शिका प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ व सौंदर्य उपचार तज्ञ डॉक्टर सौ निकिता चव्हाण मॅडम…

Read More
claim on crop loan

अवकाळी पाऊसाने नुकसान झाले मग पीक विमा क्लेम कसा करणार ? जाणून घ्या. ३ दिवसाच्या आत करावा लागेल . How to apply for Pik Vima?

मागील २ दिवसापासून सतत होणाऱ्या अवकाळी पाऊसाने बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जर शेतकऱ्यांचा पीक विमा काढला असेल तर हि माहिती तुमच्यासाठी आहे आपण इथे समजून घेऊ शकता कि आपण पीक विमा साठी कसे पात्र आहेत आणि ते घेण्यासाठी काय केले पाहिजे . पीक विमा अर्ज करण्यासाठी तीन दिवसाच्या आताच आपल्याला पीक विमा साठी अर्ज…

Read More
tait result 2023

NEET परीक्षा माहिती फॉर्म कसा भरायचा NEET exam application 2023

NEET 2023 परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. NEET म्हणजे National Eligibility Entrance Test(राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा) संपूर्ण भारत भर एकाच परीक्षा होते आणि परीक्षा आयोजित करणारे हे NTA (National testing Agency) आहे. NEET EXAM INFORMATION NEET ची माहिती हि परीक्षावर्षातून एकदा आयोजित केली जाते. या मध्ये प्राप्त झालेल्या मार्क्स वर एमबीबीएस/बीडीएस सारख्या वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी…

Read More

BSF २०२३ भरती : कॉन्स्टेबल भरती / ट्रॅडिसमेन how to Apply Online for BSF job

BSF मध्ये जर तुम्हाला नौकरी करण्याची इच्छा असेल तर हि बातमी तुमच्यासाठी आहे पूर्ण माहिती वाचा कोणत्या पदासाठी किती जागा आणि आपण याला कसे रेजिस्ट्रेशन करायचे सर्व काही याची माहिती खाली दिली आहे सीमा सुरक्षा दल, भारत सरकार, कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) आणि सब इन्स्पेक्टरच्या खुल्या पदांसाठी BSF हेड कॉन्स्टेबल भरतीची केली आहे. हे या नवीन…

Read More

कार्तिक मास गावबोली भाषेतील कविता – माणिक उ. सोनवणे Gavboli Kavita Kartik Mas Manik U Sonvane

बाभूळीच्या काळ्यामठ्ठ ,झाल्या फांद्या तर्णी बांडं .!गोरी गोमटी डहाळी ,पीली हळदीचं खांडं ..!! २ !! डोळे आली सिताफळी ,पाहे लोंबकुनं भुई .!गोड रानातला मेवा ,दूध साखरेचा बाई ..!! ३ !! उभ्या बांधावरं बोरी ,आता आल्या वयामंधी .!तिच्या जिवालाचं धाकं ,मिळे दगडाला संधी ..!! ४ !! भरे दाण्यातं दुधाळी ,धांडा वाऱ्यावरं डुले .!बसे येऊनं साळुंखी ,दाणे…

Read More
hightcourt law cleark

मुंबई औरंगाबाद नागपूर उच्च न्यायालयात ‘विधी लिपिक’ पदाच्या 50 जागांसाठी भरती law clerk jobs in Mumbai Aurangabad Nagpur Hight court (RECRUITMENT FOR THE POST OF “LAW CLERK”)

‘कायदा लिपिक’ पद साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक उमेदवारी तपशीलवार अर्ज करावा ‘कायदा लिपिक’ म्हणून नियुक्त केल्या जाईन , उमेदवारांची निवड यादी तयार करून , कराराच्या आधारावर, एक वर्षाच्या कालावधीसाठी. मुंबई उच्च न्यायालयाच्या स्थापनेवर नियुक्ती करण्यात येईन. त्याची नियुक्ती नागपूर आणि औरंगाबाद येथील खंडपीठ कार्यालया मध्ये खालीलप्रमाणे होईन :- अर्ज सादर…

Read More

देशात परदेशात उच्च शिक्षणासाठी 20 लाख ते 30 लाख Education Loan ३१ मार्च २०२३ शेवटची तारीख . जाणुन घ्या अधिक. how to apply for education loan ? Eligibility Criteria Government of maharashtra

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ 01.03.2023 ते 31.03.2023 पर्यंत ऑनलाइन कर्ज अर्ज आमंत्रित करते. अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आणि महाराष्ट्र राज्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांनी लाभ घेता येईन. केंद्र सरकारच्या महामंडळाकडून कर्ज निधी. या वर अधिक माहिती उपलब्ध आहे : mpbcdc.maharashtra.gov.in डायरेक्ट गेल्यावर तुम्हाला Educational Loan Click here for Details येथे क्लिक करा ऑनलाइन अर्जांसाठी…

Read More
CBC Blood test Price

सी बी सी(CBC Blood Test) रक्त चाचणी काय आहे? आपल्या आरोग्य साठी CBC टेस्ट समजून घ्या मराठी मध्ये what is CBC Blood test in marathi? CBC test price Complete blood count.

सर्वात जास्त हि रक्त चाचणी केल्या जाते आणि हि तेवढी महत्वाची देखील आहे त्यामुळे बऱ्याच रोगाचे निदान लावण्यास व त्यानुसार त्यावर औषधउपचार करण्यास डॉक्टरांना समजते. कोणता घटक कमी आहे त्यानुसार मग ते त्यांचे औषध रुग्नाला देतात आणि हे तेवढेच महत्वाचे आहे सर्व सामन्याला समजणे म्हणून हा आजचा लेख आहे. Complete blood count (CBC). हि चाचणी test…

Read More