गरीब मुलांना मिळणार खाजगी शाळेत प्रवेश . ‘आरटीई’ प्रवेशाला प्रारंभ! पहिली ते आठवीपर्यंत मिळणार मोफत शिक्षण; १७ मार्चपर्यंत मुदत rte online application maharashtra, what is RTE? Free admission
RTE कायदा 2009 काय आहे? RTE कायदा 2009 म्हणजेच शिक्षणाचा अधिकार कायदा 4 ऑगस्ट 2009 रोजी संसदेत लागू करण्यात आला होता परंतु हा कायदा 1 एप्रिल 2010 रोजी लागू करण्यात आला. RTE कायदा 2009 नुसार देशातील 6-14 वर्षे वयोगटातील सर्व मुलांना मोफत शिकवण्याची तरतूद आहे. RTE च्या अंतर्गत प्राथमिक शाळांमधील २५% टक्के जागांवर आर्थिक दुर्बल…