Headlines
marathi poem mansachi kadar

हृदयस्पर्शी : माणसांची कर कदर गझल – A Marathi Poem Respect Humanity

“मानसांची कर कदर” शीर्षक असलेली ही मराठी कविता मानवी भावनेला एक सुंदर आणि मार्मिक उपनेने लिहिलेली हि मराठी गझल आहे. ही कविता शहरी जीवनातील धावपळ, क्षणभंगुर क्षण आणि व्यस्त दिनचर्येसह प्रतिबिंबित करते. या गोंधळात, कवी आपल्याला प्रत्येक श्वासाच्या मूल्याची कदर करण्याची आणि आपल्याकडे असलेल्या वेळेची कदर करण्याची विनंती करतो. खोट्या बातम्या आणि दुष्टांचा जुलूम यासारख्या…

Read More

निसर्ग रडतो Marathi : अशोक शंकर नागकीर्ति ashok Shankar nagkirti Poem Marathi

??निसर्ग रडतो ?? माणुसकीचा धर्म बुडालाफसवणारांचा सुळसुळाट वाढलाधर्माच्या गुंगीत ढकलूनलुटारु लुटू लागला बहुजन अज्ञानात रूतू लागलाहक्क अधिकार जाणूनघेण्यात रस नाही उरलाधर्माच्या नशेतहक्क अधिकार विसरू लागला जाती धर्मात तेढ वाढलामाणूस माणसाचा द्वेष करु लागलाबहुजन त्यालाचांगले दिवस म्हणू लागला शेटजी भटजीमहागाईचा वणवा पेटवू लागलाबहुजन होरपळून गेलाटाळ्या थाळ्या दिवेलावून नाचू लागला अध्यात्माच्या जगात हरवूनअल्प संतुष्ठी झालासंविधानात विकासत्यालाच विरोध…

Read More

कार्तिक मास गावबोली भाषेतील कविता – माणिक उ. सोनवणे Gavboli Kavita Kartik Mas Manik U Sonvane

बाभूळीच्या काळ्यामठ्ठ ,झाल्या फांद्या तर्णी बांडं .!गोरी गोमटी डहाळी ,पीली हळदीचं खांडं ..!! २ !! डोळे आली सिताफळी ,पाहे लोंबकुनं भुई .!गोड रानातला मेवा ,दूध साखरेचा बाई ..!! ३ !! उभ्या बांधावरं बोरी ,आता आल्या वयामंधी .!तिच्या जिवालाचं धाकं ,मिळे दगडाला संधी ..!! ४ !! भरे दाण्यातं दुधाळी ,धांडा वाऱ्यावरं डुले .!बसे येऊनं साळुंखी ,दाणे…

Read More

स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज कविता :-रामहरी पंडित © ( चंद्रांशू) shivaji maharaj

माझा महाराष्ट्रजिजाऊ,शिवाजीएक एक पाजीमावळा तो… १ पावन सह्याद्रीपावन तो बाजीसंताजी,तानाजीमर्द गडी.. २ इतिहास घडेवर्तमान झुकेजुलुमांचे मुकेशौर्य,ध्येर्य… ३ भवानीची कृपाप्रसन्न शिवाईशत्रूंची ही बाईआई माझी… ४ तलवारी संगेस्वराज्याची भाषास्वातंत्र्य मनिषाचेतलेली.. ५ तो गनिमी कावावाघासम शक्तीभक्त आणि भक्तीशिवबाची… ६ शंभराला भारीएकची मावळासंसार सोहळास्वराज्याचा…७ ◼️◻️◼️स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा. रामहरी पंडित ©( चंद्रांशू)कारंजा जि.वाशिमसंवाद…

Read More

सोबत तुझी सरल्यावर, हे आयुष्य तरी उरू नये !

हल्ली मी विचार वृत्तात लिहितो, कारण बोलता येत नाही सगळ. आणि बोललो जरी काही, तरी लोक समजतात काही वेगळ ! माझ एक स्वप्न आहे, विचार-वृत्त खुप-खुप मोठ करायच. आणि त्याला मोठ झालेल, लहान,मोठ्याच्या हातात पहायचं ! तुला मोठ होण्याला, खूप मोठा अर्थ आहे. स्वप्न सत्य होऊ शकतात,हे दाखवण एवढाच माझा स्वार्थ आहे ! खुप मोठा…

Read More

माहीत नाही कसल्या अभावित दुखा:चे बिज Nitesh Heda

माहीत नाही कसल्या अभावित दुखा:चे बिज ठेवले आहे झाकुन अंत:स्थलाच्या मडक्यात अंकुरतच जाते करपत नाहीच कधी. रात्रीचा शो संपऊन विदुषक परतत असेल जेव्हा, तेव्हा तो धाय मोकळून रडत असेल काय? एकटाच आपल्या तंबूत. हे काळे ढग, ही धुक्याची गर्द दुलई, हे सोहळे, चमचमीत चकचकीत कैफाचे हे सागर तहानलेल्या ययातीचे जणू सारेच वंशज. ही मेंदूतल्या इनबिल्ट…

Read More