Headlines

तर अधिकार्‍यांचे वेतन रोखणार, जिल्हाधिकार्‍यांचा इशारा !

 वाशिम :- लोकशाही दिनामध्ये दाखल झालेल्या तक्रारी विहित कालावधीत निकाली न काढता दिरंगाई केल्यास संबंधित अधिकार्‍यांचे वेतन रोखण्याची कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिला. लोकशाही दिनातील तक्रारींचा निपटारा करण्यात दिरंगाई, लोकशाही दिनाला अधिकार्‍यांची दांडी मारणे आदी मुद्दे सोमवारच्या लोकशाही दिनात विशेष गाजले. लोकशाही दिन साजरा जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही…

Read More

ग्रामीण महिलांसाठी दालमिल प्रक्रिया उद्योग स्वयंरोजगाराची संधी ! Empowering Rural Women through Pulse Milling: A Pathway to Entrepreneurship

रिसोड:- कृषी विज्ञान केंद्र करडाच्या गृहविज्ञान विभागाद्वारे महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प आत्मा वाशीम अंतर्गत दि.२४ ऑगस्ट २0१५ ते २८ ऑगस्ट २0१५ या पाच दिवसांच्या कालावधीत दालमिल प्रक्रीया उद्योग या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र करडाच्या प्रक्षेत्रावर संपन्न झाला. कोणकोण उपस्थित होते या प्रशिक्षणा करीता मौजे मनभा ता. कारंजा जि. वाशीम येथील २0 महिला…

Read More

विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन करणार्‍याविरुद्ध गुन्हा ! Consequences of Unruly Behavior with Female Students

मानोरा: शिक्षणासाठी बसने मानोरा येथे जात असलेल्या कु पटा येथील विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन करणार्‍याविरुद्ध मंगळवार, १ सप्टेंबर रोजी मानोरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटकही केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील कुपटा येथील विद्यार्थी, विद्यार्थीनी शिक्षणासाठी मानोरा येथे रोज बसने प्रवचास करीत असतात. तपशीलवार समोर दिला आहे मंगळवार १ सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे येथील विद्याथी, विद्यार्थीनी सकाळी…

Read More

मानोरा बाजार समितीत परिवर्तन ! manora bajar samiti result

सर्वसमावेशक आघाडीचा विजय, ठाकरे-पाटील पॅनलचा पराभव शिवसेनाप्रणीत परिवर्तन आघाडीचे खाते उघडले नाही मानोरा : मानोरा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वसमावेशक आघाडीने १८ पैकी १७ जागा पटकावून सत्ता परिवर्तन केले, तर मागील १३ वर्षांपासून अधिराज्य गाजविणारे माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे आणि माजी आमदार अनंतकुमार पाटील यांच्या शेतकरी पॅनलला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. मानोरा…

Read More
ग्रामविकास विभागाचा अफलातून आदेश !

ग्रामविकास विभागाचा अफलातून आदेश ! Unprecedented Order by the Rural Development Department!

वाशिम:- जिल्हा परिषदेतील कर्मचार्यांच्या बदली प्रक्रियेबाबत ग्रामविकास विभागाने अफलातून आदेश काढला आहे. तालुकांतर्गत बदल्यासाठी ५ ते १५ मे दरम्यान प्रक्रिया राबविण्याचा आदेश चक्क ११ मे रोजी देण्यात आला आहे. आता उरलेल्या तिन दिवसात ही प्रक्रिया पुर्ण कशी करायची याचा पेच जिल्हा परिषदे समोर आहे.जिल्हा परिषदेतील कर्मचार्यांच्या बदल्या या जुन्याच आदेशप्रमाणे होतील हे ग्राम विकासाने काही…

Read More

कामगारांच्या कष्टाला सन्मान द्या -प्रा. संजय खडसे Give an Honor to the Struggles of Workers: Pr. Sanjay Khadse

अकोला प्रतिनिधी:- सामाजिक अभिसरण्याच्या प्रक्रियेस समाज डॉ., वकिल, शिक्षक, अधिकारी यांच्याकडे सन्मानाच्या आणि आदराच्या भवनेने पाहतो त्याच प्रमाणे असंघटीत कामगार आपले कौशल्य पणाला लावून अल्प मजुरीत जग सुंदर बनविण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या कष्टाला आणि कलेला समाजाने सन्मान द्यावे, असे प्रखंड मत जागतीक कामगार दिनानिमित्य आयोजित कार्यक्रमात प्रा. संजय खडसे उपविभागीय अधिकारी यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय…

Read More
vicharvruttlogo

जी.प.प्रा.शाळा कार्ली च्या वतीने गणेश मोरे यांचा सत्कार ! Z.P. School Karli Felicitates Ganesh More: A Celebration of Achievements

कार्ली प्रतिनिधी:- मानोरा तालुक्यातील ग्राम कार्ली येथील अनु.जमाती मधील गणेश मोरे यांची प्रथम प्रयत्नातच पी.एस.आय.पदी नियुक्ती झाल्या बद्दल दि.१५ एप्रिल २०१५ रोजी जी.प.प्रा.शाळा कार्ली च्या वतीने मुख्याध्यापिका सौ.आशाबाई हिंगणकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्य उपस्थिती साप्ता.विचार वृत्त चे संपादक विद्यानंद राऊत तथा सरपंच दत्ता तायडे, उपसरपंच देवकर,पोलीस पाटील,…

Read More