सोयगाव शहरात उद्या जयबाबाजी भक्तामार्फत महाश्रमदानाचे आयोजन(Mahashramdan to be organised by Jai Babaji bhakta in Soygaon town tomorrow.)
जगद्गुरू जनार्धन स्वामी कोण होते ? भारतीय संस्कृतीमध्ये महाराष्ट्र हि संतांची भूमी बऱ्याच काळापासून हि लाभलेली आहे त्यात एक संत म्हणजे कर्मयोगी जगद्गुरू स्वॉमी ( मौनगिरी महाराज हे होय ) त्यांचे प्रमुख कार्य म्हणजे श्री क्षेत्र जातेगाव वेरूळ त्रंबकेश्वर नाशिक कोपरगाव येथे महाराष्ट्र राज्य मध्ये संतांची भूमी असलेल्या ह्या मराठवाड्यामध्ये संभाजीनगर मध्ये या जिल्ह्यातील वैजापूर…