२० हजार आणि अंतरजातीय विवाहास ५० हजार रुपये सामूहिक विवाह मेळावा नोंदणी सुरु ३० मार्च २०२३ पर्यंत samuhik vivah nondani suru government scheme for marriage
लग्नाच्या बोज्याखाली कित्तेक गरीब कुटुंबाला कर्ज काढून घराचे असते नव्हते करून लग्नाच्या कार्यक्रमासाठी धावपळ करावी लागते लागते. यातच घेतलेल्या कर्जाची परत फेड करता करता दुसर लग्न येते आणि त्या घर प्रमुखाची यात धमछाक होते. अगोदर घेतलेले कर्ज परत कर्ज घेऊन तो कर्जबाजारी होतो. आणि या कारणाने व्यसन लागणे ते आत्महत्या. असे आपल्या समाजात प्रकार पहाःयाला…