Headlines

भारतातील 7 सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक स्कूटर India’s top electric scooters, which one is best for you ?

खरेदीदारांमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरकडे जाण्याचा कल वाढला आहे. खरं त हा एक क्रांतिकारक बदल आहे हा बदल करणे आवश्यक आहे.पेट्रोल वाढती किंमत आणि प्रदूषण अशा अनेक कारणांमुळे इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री वाढली आहे.हिरो आणि टीव्हीएस सारखी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीतील नामवंत नावं आणली आहेत त्यांचे ई-स्कूटर बाजारात आणले आहेत, त्यामुळे जर तुम्ही एखादे खरेदी करण्याचा विचार करत असाल तर…

Read More