वैचारिक
First principle ने एलॉन मस्क कसा यशस्वी झाला What is first principle thinking with example?
elon musk first principle analysis आज अमेरिकेचे उद्योगपती ज्यांना समजलं जातं ते ईलॉन मस्क त्यांनी First Principle प्रथम मूल विचाराचा वापर करून त्यांचे अशक्य वाटणारे आणि गुंतागुंतीचे काम सोडवले आहे. प्रथम मूल विचार First Principle हा एक समस्या सोडवण्याचा तंत्र आहे ज्यामध्ये आपण जटिल समस्या समजुन त्याचे वेगळे वेगळे करून त्यांचे सर्वात मूलभूत मूल्य ओळखून…
माणसांना शिस्त लावण्यास तयार होत आहे जैविक संगणक. – अविनाश राऊत biocomputer Organoid intelligence, what is Bio-computers, Brain Culture
काय आहे बायोकॉम्पुटर ? Bio-Computer जैविक संगणक हे असा कम्प्युटर जो मानवी मेंदूप्रमाणे काम करेल आणि तुमचे स्वप्नसुद्धा साकार करेल तर जाणून घेऊया आणि हे आता Organoid intelligence ओर्गनॉइड इंटेलिजन्स च्या माध्यमातून हे कसे शक्य होणार आहे. तो संगणक व मशीन आणि माणसाच्या पेशी मिश्रणेने बनलेला असेल माणसासारखा म्हणजे तांत्रिक माणूस. आता हे नवीन ऑरगॅनॉइड…
अस्तित्वाचा संघर्ष : कामगार,हॉटेल मध्ये (१० वर्ष) सुपरवाईसर , मॅनेजर ,ITI स्टेनोग्राफर,परीचर,पोलीस ते उच्चश्रेणी लघुलेखक : जयेंद्र गुणसागर मनवर A Struggle for existence : Jayendra Gunsagar Manwar
गरिबीचं भांडवल करण्यापेक्षा त्या काळोख्या डोंगरांतून क्षितिज पाहणे व सतत विद्या अर्जित करून एक एक पाऊल टाकत क्षितिज गाठणे हे या आजच्या मुलाखतीतून समजणार आहे. हा लेख आजच्या विध्यार्थी , तसेच गरीब विध्यार्थी ज्याचे कडे अठराविश्वे दारिद्र्य पोसले आहे त्यांच्या साठी प्रकाश आणि मार्ग दाखवणार ठरणार आहे. विध्यार्ध्याने आवर्जून वाचावं… उंचावलेल्या अगदी स्पर्शही न करता…
सामान्य माणसाने पोलिसांची बळजबरी (छळ) कसा हाताळायचा How to handle Police harassment?
कायद्याच्या वर कोणीही नाही आणि सर्व नागरिक कायद्याच्या दृष्टीने समान आहेत, मग तो पोलीस असो व कलेक्टर किंवा कोणी नेता पण सामान्य नागरिकाला आपले अधिकार आणि कर्तव्य माहिती असायला पाहिजे. सोबतच त्याला आपले संविधान व त्यामधील महत्वाचे कायदे माहिती असणे महत्वाचे आहे जने करून पोलीस, कोणता अधिकारी किंवा इतर कोणी तुमच्यावर अन्याय करणार नाही. समोरील…
स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज कविता :-रामहरी पंडित © ( चंद्रांशू) shivaji maharaj
माझा महाराष्ट्रजिजाऊ,शिवाजीएक एक पाजीमावळा तो… १ पावन सह्याद्रीपावन तो बाजीसंताजी,तानाजीमर्द गडी.. २ इतिहास घडेवर्तमान झुकेजुलुमांचे मुकेशौर्य,ध्येर्य… ३ भवानीची कृपाप्रसन्न शिवाईशत्रूंची ही बाईआई माझी… ४ तलवारी संगेस्वराज्याची भाषास्वातंत्र्य मनिषाचेतलेली.. ५ तो गनिमी कावावाघासम शक्तीभक्त आणि भक्तीशिवबाची… ६ शंभराला भारीएकची मावळासंसार सोहळास्वराज्याचा…७ ◼️◻️◼️स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा. रामहरी पंडित ©( चंद्रांशू)कारंजा जि.वाशिमसंवाद…
महाराष्ट्र सरकार जाहीर केलेल्या ग्राम योजना नक्की जाणून घ्या List : Maharashtra Government’s Rural Development Schemes
तसे पाहता भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या हि गावात राहते आणि ६५% टक्के लोकसंख्येने व्यापलेले हे खेडे गाव. याच्या विकासासाठी सरकार सुद्धा बरेच सरकारी योजना राबवत असते. यायोजना ह्या भारत सरकारने ग्रामीण भागाच्या उत्थानासाठी बनवल्या आहे यामध्ये ग्रामीण विकास , ग्रामीण भागातील लोकांना पक्के घरे कसे मानतात येतील त्यासंबंधी योजना. तसेच विध्यार्थ्यांसाठी विशिष्ट्य योजना मुलींसाठी योजना…
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने..Empowering Women: on International Women’s Day
आज भारतामध्ये सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क आहे. परंतु विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभर स्त्रियांना मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचं हे एक ढळढळीत उदाहरण. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीनं संघर्ष करत होत्या. १८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन’ स्थापन झाली. परंतु ही असोसिएशनसुद्धा वर्णद्वेषी…
कल्याणकारी तथा अकल्याणकारी मित्र ! Beneficial vs. Toxic Friendships: Understanding the Difference
कल्याणकारी तथा अकल्याणकारी मित्र आज जगात सदाचरणाची अत्यंत गरज आहे.सदाचरणा शिवाय जगाचे नियम होणे शक्य नाही.म्हणुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माद्वारे सदाचरणी माणसे घडविण्याचे कार्य केलेले आहे. धम्म म्हणजे नीती, नीती म्हणजे सदाचार, सदाचार म्हणजे परिवर्तन, परिवर्तन म्हणजे जीवनाच्या सर्वच क्षेत्रात माणसा माणसातील व्यवहार उचित असणे होय. म्हणुन तथागत म्हणतात “असे वानाच्च बालाण, पंडितांनच्च सेवना.पुजाच पुजनियान…
पेन्शन ची ती केस बाबाहेबानी जिकंली तेव्हा. आमच आभाळच फाटलं होत तवा बाबांसाहेबानी A story when Dr Ambekar Fight for pension scheme
आज १४ एप्रिल नाही धम्मचक्र प्रवर्तन दिन नाही, ६ डिसेंबर तर नाहीच नाही किवा तसाच एखादा सण हि नाही मग राजगृहा ला हार का घालत आहेत? राजा शिवाजी विद्यालयाकडे जाताना एक मध्यमवयीन गृहस्थ एक वयोवृद्ध स्त्री, दोन तरुण, एक पुरंध्री राजगृहा ला हार घालत असताना मी पहिले तेव्हा केवळ कुतूहलापोटी मी त्यांना प्रश्न विचारला तेव्हा…
मी आंबेडकरांना मानतो पेक्षा,मी आंबेडकरांना जाणतो असे करा ! Rather than I believe Ambedkar, make me know Ambedkar!
डॉ बाबासाहे आंबेडकर आणि भारत डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भारत (India) या दोन्ही गोष्टी स्परस्परांशी एवढ्या घनिष्टतेने एकवटल्या गेलेले आहे. भारतातील नागरिकांनी जर म्हटले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत हेच मला माहित नाही तर त्याला स्वतःला भारतीय म्हणून घेण्याचा काही एक अधिकार नाही .कारण भारतीयांच्या प्रत्येक घराघरामध्ये व घरातील माणसामध्ये ‘जात’ या नावाची मानसिक किड येथे चिटकवून…