अभिनेत्री करीना कपूर खानने तिच्या इंस्टाग्राम वरून पसरत चाललेल्या एका पोस्ट ने सर्वांचे लक्ष आकर्षित केले आहे. ते म्हणजे तिने एक फोटो दाखवत त्यामध्ये अमीर खान , आर माधवन , आणि शर्मन जोशी दिसत आहे आणि यांचं काय चाललंय मला का नाही सांगितलं.
मला सुद्धा यांनी या ३ इडियट्स सिक्वेल बद्दल सांगायला पाहिजे होत मी आताच बोमन इराणी म्हणजे वीरू सहस्रबुद्धे (VIRUS ) ला फोन लावून विचारते.
तिने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ जारी केला ज्यामध्ये अनेकांना खात्री पटली आहे की दिग्गज अभिनेता कदाचित सीक्वलमध्ये परत येईल.
व्हिडिओ शेअर केल्यानंतर लगेचच, तिला सर्वांकडून मेसेजेस यायला सुरुवात झाली आणि चाहत्या वर्ग मध्ये अजून समोर काही न्युज येते का काही अपडेट्स येतात का म्हणून गुगल वर सर्चिंग सुरु झाले.
हा खरंच २००९ मध्ये येऊन या सिनेमा ने सर्वीकडे एक वेगळाच अविष्कार केला होता विध्यार्थ्यांन मध्ये तर या सिनेमा चे किस्से आजही होतात.
आणि त्यामधील काही डायलॉग आठवतात :
- ऑल इज़ वेल…
- क़ामयाब होने के लिए नहीं, क़ाबिल होने के लिए पढ़ो…
- लाइफ एक रेस है, अगर तेज नहीं भागोगे तो लोग तुम्हें कुचलकर आगे निकल जाएंगे…
- मैं तो आपको ये पढ़ा रहा था कि पढ़ाते कैसे हैं…
- सक्सेस के पीछे मत भागो, एक्सीलेंस का पीछा करो, सक्सेस झक मारके तुम्हारे पीछे आएगी…
- जहांपनाह तुस्सी ग्रेट हो, तोहफा कबूल करो…