Headlines

खुशखबर! शेती सरकारला भाड्यावर द्या व पैसे कमवा : Good news! Rent the farm to the government and earn money latest news

शेतकरी बांधवांनो आपले राज्य सरकार आपली जमीन भाडेपट्ट्यावर घेऊन वर्षाला मोबदला देन्याचे ठरविले आहे .

ऊर्जा प्रकल्पासाठी शेतकरी बांधवांच्या जमिनी घेऊन त्या बदल्यात त्यांना त्यांच्या क्षेत्रानुसार काही पैसे दिल्या जातील

तसेच 40 गुंठ्या मागे त्यांनी 75000 देणार असे त्यांनी त्यामुळे अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी पाणी फाउंडेशन या कार्यक्रमात सांगितले.

आणखी काय काय घोषणा केल्या

सध्याच्या काळामध्ये केमिकल च्या वापरामुळे रोगराई पसरत असून यामध्ये लोकांची प्रतिकारशक्ती कमी होत आहे त्यामुळे आपल्या भारतामध्ये हळूहळू कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे .

त्यामुळे आपल्याला नैसर्गिक पद्दती प्रमाणे शेती करावी लागेल पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे त्याला प्रोत्साहन देऊन विषारी मुक्त शेतीला सुरुवात करावी असा एक प्लॅन तयार केला त्याचबरोबर त्यावर 3000 कोटी खर्च लावण्यात आला.

यामधून आपले उत्पादन प्रमाण सर्वाधिक वाढण्यास सुरवात होईल असा विश्वास त्यांनी आपल्यासमोर मांडला यावर्षीचे जे काही अर्थसंकल्प आहे तो शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहे.

नमो शेतकरी योजना

एक नमो शेतकरी योजना सुरू केली ती म्हणजे राज्य सरकारने केंद्र सरकार या दोन्ही सरकारची काही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकणार आहे असे सांगितले असाच विम्याचा हप्ता भरण्याची विम्याचा हप्ता भरण्याची काही आवश्यकता नाही असेही त्यांनी त्यावेळेस सांगितले.

मागील काळात जवळपास काही लाख शेतकऱ्यांना शेततळ्या देण्यात आली ही एक यशस्वी योजना असून ती चांगल्या प्रकारे ठरली व तसेच शेतकऱ्यांना लागणारे यंत्र शेतकऱ्यांना देण्यासाठी काही निधी सरकारने राखून ठेवलाय गट शेती महत्त्वाचा पर्याय आहेत सर्वांना याचा फायदा होन्याची शक्यता आहे .

सरकार कशा पद्धतीने जमीन भाड्याने घेणार

शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देणार एग्रीकल्चर चे फिटर आहेत ते सर्व सोलरवर लावण्यात येतील सर्व कामे चालू वर्षांमध्ये करण्यात येणार आहे.

ज्या काही शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक असेल तर त्या जमिनी राज्य सरकार भाड्याने घ्यायला तयार असून ती तुमच्याच मालकीची असणार पण तुम्हाला त्याबद्दल काही रकमेमध्ये तुम्हाला भाडे देण्यात येईल व दरवर्षी प्रमाणे तुम्हाला काही टक्क्यानुसार वाढ करण्यात करून देण्यात येईल असे यावेळी फडणवीस यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *