Headlines

सिलिकॉन व्हॅली बँक प्रकरण काय आहे? भारतातील नोकऱ्यावर काय होणार परिणाम Massive job cuts in India due to Silicon Valley

svb bankrupt
Massive job cuts in India due to Silicon Valley. major depository to tech companies and startups, went bankrupt on Friday. 

बँकेची माहिती :

सिलिकॉन व्हॅली बँक ही सांता क्लारा, कॅलिफोर्निया येथे मुख्यालय असलेली राज्य-चार्टर्ड व्यावसायिक बँक होती जी 10 मार्च 2023 रोजी अयशस्वी झाली, ज्याचे होल्डिंग आता फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनद्वारे व्यवस्थापित केले जाते.

SVB ही युनायटेड स्टेट्समधील 16 वी सर्वात मोठी बँक होती आणि सिलिकॉन व्हॅलीमधील ठेवींनुसार सर्वात मोठी बँक होती.

सिलिकॉन व्हॅली बँक यूएस-इंडिया मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांसाठी SVB हा एक महत्वाची कर्ज देणारी बँक होती.

नवीन टेकनॉलॉजि मधील कंपनी ला लोण देणार हि कंपनी होती ती दिवाळखोर निघाली त्यामुळे आता ठेवीदारांना त्यांच्या पैसे परत मागण्यासाठी त्रास होत आहे .

त्याचबरोबर या प्रकरणाचा भारतीय वित्त क्षेत्रावर, विशेषतः रोजगार क्षेत्रावर परिणाम होईन त्यामुळे भारतीयांनी आधीच पर्याय योजना शोधायला पाहिजे.

परिणाम

तसेच देशाच्या सर्व भागात मोठ्या मोठ्या कंपनी नोकरी कपात करणे किंवा नियुक्त थांबवणे यासारख्यानिर्णय घेत आहे.

तसेच खर्चात कपातीचे उपाय स्वीकारण्यास भाग पाडले जाते. वृत्तपत्राच्या माहिती नुसार ठेवीदारांना पैसे परत मिळण्यास सुरुवात झाली आहे परंतु सर्वात मोठी समस्या ही आहे की स्टार्ट अप्सना(नवीन कंपनी ) कर्ज देण्यावर कठोरपणे निर्बंध येतील आणि एकतर त्यांना आकार कमी करावा लागेल किंवा त्यांना बंद करावे लागेल.

बऱ्याच कंपन्या startup ह्या ITकंपनी कडून काम करून घेतात पण आता पैसे नसल्या करणारे ते एकतर कामगार कमी करत आहे आणि अश्या काही योजना करत आहे ज्यामुळे त्यांना कमी खर्चामध्ये काम करून घेता येईन.



भारताला का सोसावे लागेल

यामुळे याची झळ हि भारताला देखील सोसावी लागणार आहे कारण माहितीवरून ६० भारतीय स्टार्टअप्स आता अडचणीत सापडल्या असून यापैकी सुमारे ४०० कोटी रुपये सिलिकॉन व्हॅली बँकेत (SVB) अडकले आहेत.

त्या कंपन्याला जर पैसे मिळाले नाही तर त्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना पैसे देणे शक्य होणार नाही आणि त्यामुळे त्यांना कामगार कमी केल्या खेरीज पर्याय उरणार नाही.

तसे या सर्व कंपनीला मीटिंग साठी बोलावल्याची बातमी समोर आली आहे यावर बँक व्यवस्थापन आणि अमेरिकन सरकार तोडगा काढेल अशी अशा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *