Headlines

महत्वाची बातमी : MPSC विध्यार्थ्यांसाठी नवीन अँप प्रदर्शित New MPSC app launched on Google Play Store

राज्यभरातील MPSC महाराष्ट्र नागरी सेवा इच्छूकांसाठी एक आनंदाची बातमी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) ‘MPSC द्वारे आयोजित केलेल्या भरती प्रक्रियेची पात्रता, पात्रता प्रमाणपत्रे, याविषयी माहिती प्रदान करण्याच्या उद्देशाने Google Playstore वर स्वतःचे अॅप लाँच केले आहे. भरती प्रक्रियेचे टप्पे, निकाल प्रक्रिया तसेच ऑनलाइन अर्ज सबमिट करण्याच्या पद्धती इ.’

काय होईन फायदा :

  • MPSC चे नाव नवीन नोटिफिकेशन समजण्यास मदत
  • अभ्यास क्रमात होणार अपडेट्स
  • परीक्षा संदर्भातील अपडेट्स

एक अधिकृत अँप आल्यामुळे fake अँप पासून विध्यार्थी सावध राहतील आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने येणारी बातमी डायरेक्ट विध्यार्थ्यांना समजेल.

हि माहित महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यांनी आपल्या ट्विटर वरून प्रकाशित केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *