Headlines

Good Friday 2023 गुड फ्रायडे काय आहे ? त्याची माहिती जाणून घ्या. what is good friday and it’s importance

good friday

आज गुड फ्रायडे

काय आहे या दिवसाच महत्व का लोक आज गुड फ्रायडे साजरा करतात मला असा प्रश्न पडला येशू ख्रिस्तांचा बद्दल आहे ख्रिश्चन लोक मानतात. एवढी काय ती मला माहिती होती आणि तुम्हाला पण जास्त माहिती नसेल तर हा लेख तुमच्यासाठी खास आहे. कारण हे वाचून तुम्हाला या गोष्टी कडे थोडं खोलात पाहण्यासाठी व बरीच अधिक माहिती मिळेल.

काय आहे गुड फ्रायडे ?

गुड फ्रायडे हा ख्रिश्चन समाजा मध्ये खूप महत्वाचा दिवस आहे. याच दिवशी येशू ख्रिस्ताला मारण्यात आहे आणि हा दिवस संपूर्ण जगभरात खूप लोक मुख्यतः ख्रिश्चन लोक मोठ्या श्रद्धेने मानतात. या दिवसाचा अर्थ आणि काय मागील परंपरा जाणून घेऊया.

कुठून सुरुवात झाली ?

गुड फ्रायडेची सुरुवात सनाच्या पहिल्या शतकात झाली जेव्हा येशू ख्रिस्ताला रोमन अधिकाऱ्यांनी जेरुसलेममध्ये पकडुन त्यांना क्रॉस वर लटकवले. याच गोष्टीला बायबल मध्ये असे दाखवले आहे कि येशूला देवाचा पुत्र म्हणून दाखवले त्यामुळे त्याला बलिदाना साठी क्रॉस वर लटकाव्यात आले .

गुड फ्रायडे Good Friday या शब्दाची उत्पत्ती हि “Gōd Frīġedæġ” या जुन्या इंग्रजी वाक्प्रचारापासून झाली आहे,याचाच अर्थ “लॉर्ड्स पॅशनचा शुभ दिवस” ​​असा समज आहे.

कधी या दिवसाला मानल्या जाते ?

प्रत्येक वर्षी रविवारच्या पहिल्या शुक्रवार ला म्हणजे फ्रायडे ला साजरा केला जातो.यावर्षी रविवार ९ एप्रिल ला येत आहे. आणि त्याआधीच पहिला फ्रायडे शुक्रवार ७ एप्रिल ला साजरा होत आहे. या दिवसाला हॉली डे, ग्रेट फ्रायडे आणि ब्लॅक डे असे पण म्हणतात. यादिवशी येशु ख्रिस्ताला छळाल्यानांत त्याला स्तंभावर खिळ्याने खिड्ल्या गेले जसे तुम्ही फोटो मध्य पाहता. पण हा तर दुःखाचा दिवस झाला याला काळा दिवस म्हणून ख्रिश्चन समाजातील लोक साजरा करतात. मग हा प्रश्न नाही का? अस आहे कि मग याला गुड फ्रायडे का म्हणतात.

अश्या दुःखत दिवसाला गुड फ्रायडे का म्हणतात

येशु ला समाजात देवाचा पुत्र असे म्हटले जाते. आणि लोकांना प्रेम देण्यासाठी आणि त्यांचे कल्याण करण्यासाठी त्यांचा जन्म झाला असे लोकांचे मानणे आहे. ज्यामुळे जेव्हा पिलातने येशू वर यातना केल्या , त्याने सर्व सहन केले आणि त्यांना त्या क्रॉस वर लटकवण्यात आले. आणि जेव्हा त्यांना एवढ्या वेदना दिल्या गेले तेव्हा येशु या लोकांना देवा माफ कर ते अज्ञानतेमध्ये या सर्व यातना मला देत आहेत. येशूने स्वतःच्या मनात अफाड मैत्री घेऊन प्रेमाच्या अस्या आक्रोश करून त्या लोकांना देवा माफ कर असे म्हणत हसत हसत त्या स्तंभावर गेले.

ते एवढे समर्थ असताना देखील त्यांनी तिथून पडून गेले नाही किंवा त्या बद्दल त्यांनी त्यांना शिक्षा देण्याची पण विचार केला नाही असे देवाला सुद्धा मागणे केले नाही.

गुड फ्रायडे कसा साजरा केला जातो?

येशू ख्रिस्ताचा हा बलिदान दिवस म्हणून स्मरणात लक्षात ठेवला जातो. या दिवशी ख्रिश्चन धर्माशी लोक खूप दान धर्म करतात आणि चर्चमध्ये जाऊन वेगळी प्रार्थना करतात.

तसेच पुष्कळ ख्रिश्चन गुड फ्रायडेच्या दिवशी प्रार्थना आणि ध्यानात वेळ घालवतात, येशूच्या वधस्तंभावर आणि मृत्यूच्या घटनांवर विचार व स्मरण करतात.

बरेच लोक या दिवशी उपवास करणे निवडतात.

अन्य अस्या बर्याच वेगळ्या वेगळ्या पद्धतीने गुड फ्रायडे कसा साजरा केला जातो.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *