NATA नाटा काय आहे ?
हि एक प्रवेश परीक्षा आहे जे विध्यार्थी आपले करिअर आर्किटेक्चर घेऊन करायची इच्छा आहे त्यांना नॅशनल अँटिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर हि प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. हि परीक्षा भारतामध्ये सर्व ठिकानि घेतल्या जाते. हि COA (Council of Architecture)मार्फत घेतल्या जाते.
परीक्षा कधी होते
हि परीक्षा वर्षातून तीन वेळा घेतल्या जाते आणि NATA निकाल हा २ वर्ष पर्यंत अधिकृत असतो म्हणजे तुम्ही दोन वर्षाच्या आत या निकाल दाखवून प्रवेश घेऊ शकता.
या वर्षीचे परीक्षा वेळापत्रक काय आहे : Time Table Of NATA exam
१. प्रथम वर्षासाठी कालावधी 20 मार्च 2023 ते 10 एप्रिल 2023 आहे
२. पहिली परीक्षा 21 एप्रिल 2023
३. दुसरी परीक्षा 28 मे 2023
३. तिसरी परीक्षा ९ जुलै 2023
अधिक माहितीसाठी www.nata.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचे नाव नोंदणी करू शकता.
परीक्षा साठी पात्रता काय आहे
शिक्षण :
१२ वी पास मान्यता प्राप्त बोर्डातून (PCM ग्रुप )
PCM ग्रुप मध्ये ५०% १२ ला असणे आवश्यक
महत्वाची बाब म्हणजे – महाराष्ट्र टेकनिकल बोर्ड १० वी व १२ आणि डिप्लोमा असेल तर गणित विषय घेतलेले असले पाहिजे.
अभ्यासक्रम काय असणार ? NATA exam Syllabus
गणितामध्ये खालील विषयावर प्रश्न असतील :
Algebra , Matrices , Coordinate Geometry, Theory of Calculus,Permutation and combination,Logarithms,Trigonometry,3-Dimensional Co-ordinate geometry,Application of Calculus,Statistics and Probability
सामान्य योग्यता खालील विषयावर प्रश्न असतील : NATA Syllabus for General Aptitude
Objects or textures related to architecture and the built environment.
Interpretation of pictorial compositions,
Visualizing three-dimensional objects from a two-dimensional drawing.
Visualizing different sides of 3D objects.
Analytical reasoning, mental ability (visual, numerical, and verbal), General awareness of national/ international architects, and famous architectural creations.
NATA परीक्षा चे स्वरूप कसे असते ?
२०० मार्क्स साठी पेपर १ अँड पेपर २ त्यामध्ये १२५ प्रश्न असतील