Headlines

CRPF Recruitment 2023: केंद्रीय राखीव पोलीस दल मोठी भरती Important News : CRPF Jobs and their responsibilities

crpf bharti

बरेच तरुण केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) भरती ची वाट पाहत होते त्यांच्यासाठी हि खुशखबर.

CRPF The Central Reserve Police Force:

केंद्रीय राखीव पोलीस दल 27 जुलै 1939 रोजी क्राउन रिप्रेझेंटेटिव्हचे पोलीस म्हणून अस्तित्वात आले. हे इंग्रजांपासून या भरतीची सुरुवात झाली आहे . 28 डिसेंबर 1949 रोजी CRPF कायदा लागू झाल्यानंतर हे केंद्रीय राखीव पोलीस दल बनले.

CRPF dutie त्यांचे कार्य

दंगल असणाऱ्या विभागामध्ये नियंत्रण मिळवणे आणि शांती प्रस्तापित करणे तसेच उग्रवादी गतिविधींवर लक्ष ठेवणे. 
मुख्य किंवा महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा प्रस्थापित करणे आणि प्राकृतिक आपत्तीच्या वेळी राहत आणि बचाव कार्य राबवणे

CRPF किती जागा आहे

CRPF मार्फत 9212 जागांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आलेली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.

पात्रता

पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मेकॅनिक मोटर व्हेईकल) (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.3 ते 16: 10वी उत्तीर्ण

पदानुसार व शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहावी

दहावी आणि बारावी उत्तीर्णांना नोकरीची मोठी संधी आहे. पात्र उमेदवार CRPF crpf.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

अर्ज सुरु होण्याची प्रक्रिया 27 मार्च 2023 पासून सुरु होईल तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 एप्रिल 2023 आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफ विविध पदाच्या एकूण 9212 जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे त्याकरिता जे काही शिक्षणास पात्र आहेत अशा काही उमेदवारांना 25 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात



वयोमर्यादा: 01/08/2023 रोजी 21-27 वर्षे
परीक्षा फी : 100/-रुपये (SC/ST, महिला – कोणतेही शुल्क नाही)
पगार : उमेदवारांना लेव्हल-3 अंतर्गत वेतन म्हणून 21700- 69100 रुपये दिले जातील.

अर्ज सुरु होण्याची तारीख

27 मार्च 2023

शेवटची तारीख

२४ एप्रिल पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात येतील

अधिक माहिती साठी अधिकृत ठिकाणावर भेट देणे ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *