काय आहे lay off? का काढल्या जात आहे कर्मचाऱ्यांना :
कंपनी मधून कर्मचाऱ्यांना त्यांच्या योग्यतेच्या कारणा वरून न काढता त्यांना या करणारे काढणे कि कंपनि मध्ये तुम्हाला ठेवण्यास किंवा तुम्हाला सॅलरी देण्यास आमच्या जवळ आर्थिक बळ कमी पडत आहे अस्या करणारे टाळेबंदी करणे होय. कर्मचाऱ्यांना या करणारे कमी करणे.
किती संख्या कमी केल्या जाणार आहे
आयटी क्षेत्रातील मोठी असेलेली कंपनी Accenture देखील आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. कंपनीने आज 23 मार्च रोजी सांगितले की ती आपल्या 19,000 कर्मचार्यांना काढून टाकेल.
काय कारण आहे
Accenture हि छाटणी बिघडत चाललेल्या जागतिक आर्थिक दृष्टिकोनाला जबाबदार धरले आहे. आता पर्यंत product बेस कंपन्या मध्ये हे छाटणी झाली होती कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते काही दिवस आधी amazon पण ९००० कर्मचाऱ्यांना काढले पण सर्विस कंपनी मध्ये accenture हि मोठी layoff म्हणता येईन.
आता भातामधील accenture च्या कर्मचाऱ्यांना हा मोठा धक्का आहे सध्या सुरु असलेल्या या layoff मुळे बरेचसे सॉफ्टवेअर इंजिनिअर रिकामे होण्याचे सांगितल्या जात आहे. मंदीच्या भीतीने जगभरातील कंपन्यांमध्ये कपातीची प्रक्रियावाढतच जात आहे आणि कधी थांबणार ये सांगता येत नाही असे झाले आहे. याचे सर्व देश विदेशात पडसाद उमटलेले दिसतात.