Headlines

अंगणवाडीत २० हजार महिलांना मिळणार नोकऱ्या, पाहा अर्ज करण्याची शेवटची तारीख Anganwadi Sevika bharti sarkari jobs opening 2023

Anganwadi 2023 bharti

अंगणवाडी सेविका भरती २०२३ Anganwadi Sevika bharti 2023

यावर्षी म्हणजेच 31 मे 2023 पूर्वी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी सहाय्यिका (मदतनीस), मिनी अंगणवाडी सेविका ही पदे भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही महाराष्ट्र राज्यातील अनगवाडी येथील केंद्राची पुरस्कारप्राप्त योजना आहे.  यांच्या मार्फत या योजने मध्ये अंगणवाडी कर्मचारी यांची भरती सुरु आहे. 

एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्तालयाची प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:

1.६ वर्षा खालील गरीब लहान मुलांच्या आरोग्य आणि पोषणचा दर्जा वृध्दीगंत करणे
2.लहान मुलांच्या सुयोग्य संतुलित मानसिक, शाररिक आणि सामाजिक विकासाचा पाया तयार करणे.
3.लहान मुलांमधील आकस्मिक मुत्यूचे प्रमाण कमी करणे, कुपोषण आणि शाळा बाह्यतेला प्रतिबंध करणे.
4.राज्यातील मुलांच्या विकासाच्या उद्देशाने विविध शासकीय उपक्रम आणि योजना राबविणाऱ्या विविध शासकीय 5.विभागामध्ये धोरण सुनिश्चिती आणि अंमलबजावणी करण्याकरिता समन्वय साधणे.
6.राज्यातील लहान मुलांच्या मातांना आरोग्य आणि पोषण मुल्यांची माहिती आणि प्रशिक्षण देणे जेणे करून  7.मुलांचे संगोपन करण्याच्या त्यांच्या क्षमता वृध्दीगंत होतील.
8.लहान मुलांच्या मातांना आणि गर्भवती महिलांना देखील पोष्टिक आहार पुरविणे. 
इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात, 

यासाठी, खाली दिलेल्या अर्जाच्या लिंकवर क्लिक करा, कृपया अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली अधिकृत सूचना वाचा.

उमेदवाराला अधिकृत वेबसाइट womenchild.maharashtra.gov.in ला भेट द्यावी लागेल त्यानंतर 
1.महाराष्ट्र अंगणवाडी भरती अधिसूचना PDF डाउनलोड करा, संपूर्ण रिक्त जागा तपशील वाचा.
2.तुमची पूर्ण पात्रता असल्याची खात्री केल्यास भरतीमध्ये सहभागी होऊ शकता
३. ऑनलाइन आवेदन फॉर्म पर क्लिक करें। उसके बाद नई स्क्रीन ओपन होगी
४. आवेदन पत्र में अपना पूरा विवरण भरें और स्कैन दस्तावेज अपलोड करें।
५. अंतिम सबमिट बटन सबमिट करने से पहले अपने भरे हुए आवेदन पत्र को फिर से जांचें।
६. आवेदक को ऑनलाइन भुगतान के चार तरीकों में से किसी के माध्यम से निर्दिष्ट शुल्क का भुगतान करना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *