Headlines

वार्षिक वर्ष संपत आहे . ३१ मार्च अगोदर महत्वाची कामे पूर्ण करून घ्या – Complete Important tasks before 31 March ending new financial year

आर्थिक वर्ष व ३१ मार्च म्हणजे काय ?

सरकारकडून दरवर्षी संकल्प सादर केला जातो तो अर्थसंकल्प १ एप्रिल पासून लागू होत असतो परंतु मुळातच एक एप्रिल ते 31 मार्च पर्यंत सरकारने किती पैसे कमावले आणि किती खर्च केले यावर हिशोब ठेवला जातो व विविध विकास योजना तयार केले जातात याच कालावधीत आर्थिक वर्ष असेही म्हणतात.

ज्याप्रमाणे सरकार खर्च च तपशील देतात तसाच नौकरी करून जे भारतातील नागरिक पैसे कमवतात त्यांना पण त्यांच्या तपशिल सरकार ला जमा करावा लागतो आणि त्या तपशील सोडून जे पैसे राहतील त्यावर सरकार ला टॅक्स जमा करावा लागतो.

तर संबंधित आपण आता माहिती पाहणार आहो कि कोणत्या गोष्टी आता आपल्याला पूर्ण कार्याच्या आहे. अन्यथ्या तुम्हाला जास्तच टॅक्स भरावा लागू शकतो.

तर चला जाणून घेऊया:

भारताचे आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च मध्ये असते नेमकं कारण काय

३१ मार्च या कालावधीत आपण आपले जे काही व्यवसायामध्ये नफा तोटा काढत असतो त्याच प्रकारे सरकार आपले हिशोब ठेवणे हे काम मार्च शेवटी पूर्ण करतात कारण आर्थिक वर्षाची सुरवात ब्रिटिशांनी १९३७ मध्ये केली हि परंपरा ब्रिटिश काळापासून सुरु होती तेव्हा भारताचे व ब्रिटनचे आर्थिक वर्ष एकसमान होते त्यामागे त्याचा महत्वाचा मुद्दा होता.

कोणकोणती कामे ३१ मार्चच्या अगोदर

आधार कार्ड मोबाइलला आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणे आवश्यक नाही केल्यास पण कार्ड बंद पडेल व न केल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल

२ आयटीआर ( ITR )

चालू आयटीआर फाईल भरणे आवश्यक आहे आयटीआर फाईल झालेली जर नसली तरी तुम्ही त्या स्थितीत ती फाईल पुन्हा करू शकता

३ डिमॅट अकाउंट ( Demat Account )

शेअरबाजाराच्या खात्यामध्ये आपण नवीन खाते उघडत असतो खाते उघडत असताना वारसाचे नाव लावणे आवश्यक आहे येणाऱ्या तारखेपर्यंत जर केले नाही तर त्या अकाउंट फ्रिज होईल त्यानंतर तुम्ही स्टॉप खरेदी विक्री करू शकणार नाही हे सीबीआयकडून सूचना देण्यात आल्या आहे .

पी एम वय वंदना योजना

एलआयसी धारकांना पी एम वय वंदना वंदना योजनेमध्ये ३१ मार्च अगोदर गुंतवणूक करणे त्यानंतर योजनेमध्ये गुंतवणूक करता येणार नाही.



एलआयसी ची पॉलिसी

जर तुम्हाला जास्त प्रीमियम चा एलआयसीचा पॉलिसीवर टॅक्स डिडक्शन चा फायदा घ्यायचा असेल तर 31 मार्च 2023 अगोदर तिला निवडावी लागेल 31 मार्च नंतर तुम्हाला या वार्षिक वर्षासाठी सवलत मिळणार नाही

६ इतर काही गुंतवणूक असल्यास ती मार्च च्या अगोदर केल्यास तुम्हाला ती दाखवता येईन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *