शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था आदिवासी पांढरकवडा जिल्हा यवतमाळ
जिल्ह्यातील सर्व शाळा संस्था कॉलेजचे मंडळे आणि नागरिकांना कळविण्यात येते की केंद्र शासनाकडून आधुनिक प्रशिक्षण संस्था आदिवासी पांढरकवडा जिल्हा यवतमाळ यांना प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना पी एम के वि वाय 4.0 अंतर्गत कौशल्य विकास केंद्र ही योजना बहाल करण्यात आलेली आहे.
त्यामुळे या संस्थेत जनहिताचे काही अल्प कालावधी कोर्से शॉर्ट टर्म कोर्सेस चालवणे शक्य होणार आहे.
पहिल्या टप्प्यात आम्ही जिल्ह्यातील सर्व नागरिकांना खालील कोर्सेस पूर्ण मोफत करीत आहोत.
अ | अभ्यासक्रमाचे नाव | प्रवेश क्षमता |
1 | सेविंग मशीन ऑपरेटर | 60 |
2 | टू व्हीलर सर्विसेस | 60 |
3 | इलेक्ट्रिशियन डोमेस्टिक सोल्युशन | 60 |
4 | असिस्टंट टेक्निशियन स्ट्रीट लाईट इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स | 60 |
या कोर्सेसची वेळ दररोज फक्त दोन ते तीन तास असून कालावधी दोन ते तीन महिने असणार आहे कोर्स उत्तीर्ण होणाऱ्या मुलांना केंद्र शासनाकडून प्रमाणपत्र व चांगले कंपनीत प्लेसमेंट ची सुविधा आहे
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
1 आधार कार्ड झेरॉक्स
2 दहावी मार्कशीट
3 शाळा सोडण्याचा दाखला
4 पासपोर्ट फोटो
प्रवेश मर्यादित असल्याने दिनांक 15 मार्च 2023 पर्यंत संपर्क साधावा असे आव्हान संस्थेची प्राचार्य श्री जी यु राजुरकर तथा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यवतमाळ यांनी केलेले आहे
अधिक माहिती करिता संपर्क
१) विठ्ठलवार सर 7767995142/9637290052
२) नारनवरे सर 9834367571
३) भोगे सर 94220472594
४) चव्हाण मॅम 8380945352