Headlines

Maharashtra Budget 2023 : महिला ५०% विध्यार्थी शिष्यवृत्ती वाढ शेतकरी १२००० मानधन बराच काही जाणून घ्या २०२३ चा अर्थसंकल्प Maharashtra Budget by Devendra Fadavnis

devendra-fadavnis-maharashtra-budget-2023

अर्थसंकल्प मधील ठळक बाबी

१. महिलांसाठी काय :

१.१ सर्व राज्य परिवहन बसमध्ये महिला प्रवाशांना ५० टक्के सवलत दिली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

१.२ महिलांना स्टॅम्प ड्युटी शुल्कात १% सवलत मिळेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

१.३ ‘लाडकी लेक ‘ या योजनेत मुलींना विविध टप्प्यात कसा फायदा होईल याकडे लक्ष दिले आहे.

– पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ

– जन्मानंतर मुलीला पाच हजार रुपये

– पहिलीत चार हजार रुपये, सहावीत सहा हजार रुपये

– अकरावीत आठ हजार रुपये

– मुलगी १८ वर्षांची झाल्यावर ७५ हजार रुपये

२. विद्यार्थ्यांसाठी काय :
महाराष्ट्र सरकारने इयत्ता 5 वी ते इयत्ता 7 वी च्या विद्यार्थ्यांसाठी 1,000 ते 5,000 रुपये, इयत्ता 8 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांना 1,500 ते 7,500 रुपये शिष्यवृत्ती जाहीर केली आहे.
याशिवाय, गणवेश मोफत दिले जातील. स्थानिक संस्था आणि सरकारी शाळांमधील इयत्ता 8 पर्यंतच्या सर्व श्रेणीतील विध्यार्थ्यांसाठी.

३. शेतकऱ्यांसाठी काय :
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना प्रतिवर्षी १२ हजार मानधन देण्याची घोषणा केली.
प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेसाठी
३. १ राज्य सरकारचे योगदान प्रति शेतकरी प्रतिवर्ष 6,000 रुपये
३.२ असेल तर उर्वरित 6,000 रुपये केंद्र देईल.

४. PM आवास योजना ग्रामीण :
PM आवास योजनेंतर्गत चार लाख नवीन घरे बांधली जाणार आहेत,
३.१ त्यापैकी 1.5 लाख मागासवर्गीयांसाठी
३.२ आणि 25,000 मातंग समाजासाठी असतील.

५. विदर्भा साठी :

पैनगंगा-नळगणा प्रकल्पाला मंजूरी आणि विशेष अर्थसंकल्प देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री

६. मच्छीमारांसाठी :

महाराष्ट्र सरकारने केंद्राच्या सहाय्याने पारंपारिक मच्छीमारांसाठी 5 लाख रुपयांची विमा योजना जाहीर केली.

इतर बाबी :

  • पुणे :– भिडे वाड्यासाठी अर्थसंकल्पात 50 कोटींची तरतूद.
  • नोकरदार महिलांसाठी ‘शक्तीसदन’ नवी योजना : नोकरदार महिलांसाठी 50 वसतीगृहे, दोन योजना एकत्र करुन ‘शक्तीसदन’ ही नवी योजना,शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतीगृहांची निर्मिती. दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन इत्यादी सेवा या योजनेत 50 नवीन ‘शक्तीसदन’ निर्माण करणार.
  • 20,000 ग्रामपंचायतीत सौर उर्जा प्रकल्प
  • 8 ते 15 वर्षांत खाजगी वाहने निष्कासित केल्यास नवीन वाहनखरेदीसाठी कर सवलत.
  • एसटी महामंडळात 5150 इलेक्ट्रीक बसेस.
  • औषधी व व्यावसायिक वृक्षांच्या प्रजाती संवर्धनासाठी 50 हायटेक रोपवाटिका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *