Headlines

NEET परीक्षा माहिती फॉर्म कसा भरायचा NEET exam application 2023

tait result 2023
NEET 2023 परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. 
NEET म्हणजे National Eligibility Entrance Test(राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा) संपूर्ण भारत भर एकाच परीक्षा होते आणि परीक्षा आयोजित करणारे हे NTA (National testing Agency) आहे.

NEET EXAM INFORMATION NEET ची माहिती 

हि परीक्षावर्षातून एकदा आयोजित केली जाते. या मध्ये प्राप्त झालेल्या मार्क्स वर  एमबीबीएस/बीडीएस सारख्या वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मेरिट नुसार प्रवेश मिळतो.
ही अंडरग्रेजुएट स्तरावरील परीक्षा आहे. या लेखाद्वारे उमेदवार विध्यार्थी NEET परीक्षेच्या तारखा 2023 बद्दल संपूर्ण तपशील मिळवू शकतात.


NEET 2023 माहिती 	Dates (Announced) महत्वाच्या तारीख खाली दिल्या आहे.

१. अर्ज सुरु झाले आहेत : ६ मार्च २०२३ पासून ते ६ एप्रिल २०२३ पर्यंत असणार आहे
२. फीस भरण्याची शेवटची तारीख अर्थात ६ एप्रिल २०२३ पर्यंत असेल
३. अर्ज दुरुस्ती : एप्रिल मध्ये केल्या जाईन
४. NEET ऍडमिट कार्ड : ४ थ्या आठवडा मध्ये मिळेल
५. NEET ची परीक्षा : ७ मे २०२३
६. NEET चा निकाल : जुन च्या पहिल्या आठवड्यात लागेल

NEET 2023 ची अधिसूचना 6 मार्च 2023 पासून प्रसिद्ध झालीहोती . NEET 2023 चा अर्ज 6 मार्च 2023 पासूनसुरु झाला आहे. विद्यार्थी 6 एप्रिल 2023 पर्यंत फी भरू शकतील.

परीक्षा फॉर्म भरण्याची तयारी :

माहिती
ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे
तुम्हाला मोबाईल नंबर आणि ई-मेल आईड लागेल
आधार कार्ड सोबत लागेल
परीक्षा फीस :
General – ₹1700
General-EWS/OBC-NCL – ₹1600 SC/ST/PwD/Transgender – ₹ 1000
१.फॉर्म मध्ये माहिती भरावी लागेल
२.डोकमेंट्स अपलोड करावे लागतील
३.पेमेंट करावे लागेल
४.अर्ज पूर्ण झाल्यावर पावती प्रिंट

NEET ची अधिकृत वेबसाइट वरूनच तुम्हाला फॉर्म फील करायचा आहे. अँप व इतर फेक वेबसाइट पासून सावधान यात तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.

१. वेबसाईट वर इथे जा neet.nta.nic.in

२. त्या पेज वर खाली Candidate Activity असे दिसेल त्या खाली NEET (UG ) २०२३ Registration वर क्लिक करा.खाली दाखवल्या प्रमाने

३. त्या नंतर च्या पानावर जाऊन New Registration वर क्लिक करून संबंधित माहिती वाचुन तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करू शकता

सर्व विध्यार्थी मित्रांना NEET च्या अभ्यास साठी विचारवृत्त टीम कडुन खुप खुप शुभेच्छा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *