Headlines

शेअर मार्केट मध्ये मंदीची लाट सतत पाच दिवस घसरण सुरु latest share market crash down from last 5 days

शेअर बाजारात शेअर घसरण्याचे प्रमाण काही दिवसापासून दिसत असून आजची घसरण हि गुंतवणूक दारायासाठी मोठी नुकसान करणारी आहे भारतीय शेअर बाजारामध्ये या आठवड्यात तिसऱ्या सत्रात बंद पडला.

आजच्या बाजाराची सुरवात तेजीत झाली पण आवक वाढल्याने सर्वात मोठी घसरण झाली म्हणून आज दिवसाभरामध्ये मुंबई बाजाराचा सेन्सेक्स व राष्टीय शेअर बाजाराचा निर्दशांक काही अंकांनी घसरून तो स्थिरावला व बंद पडला .

कोणत्या क्षेत्रात काय झाले:

आजच्या व्यापार क्षेत्रात मेडिकल कंपन्या ,हेल्थकेअर कंपनी बँकिंग आयटी क्षेत्र काही सारखे भागानी घट झाली तर बँकिंग , आयटी क्षेत्रात, आटो , व हिंदूंसान युनिलियर लिमिटेड ,मीडिया इन्फ्रा तेल आणि वायू क्षेत्रात जोरदार विक्री झाली असून व तसेच स्मॉल कॅम व मिड कॅम मध्ये चांगले भाव दिसून आले एकूण निफ्टी ५० मधील २० कंपन्यांमधील शेअरच्या किमतीत वाढ दिसली तर बाकीच्या कंपन्यानमध्ये काही सारख्या भागात घाट झाली .सेन्सेक्स निर्दर्शनानुसार तीस कंपन्यांमधली ८ कंपन्याचे बाजार कमी झाले व उरलेली २२ कंपन्यांचे भाव ढासळले .

इतर बातम्या इथे वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *