Headlines

अखेर आजपासून महिलांसाठी ५०% तिकीट दर सूट Finally 50% discount on ticket price for women from today

महाराष्ट्र राज्यातील अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी महिला सन्मान योजना सुरु केली आहे .

तुम्ही काही दिवसापासून प्रतीक्षेत आहात कि महिलांसाठी ५० टक्के प्रवास केव्हा सुरु होईल परंतु तो आजच्या दिवशी म्हणजे १७ मार्च २०२३ पासून सुरवात झाली आहे.

शाशासनाने अर्थसंकल्पामध्ये सांगितल्या नुसार ती योजना लागू झाली आणि सरकार आपल्या योजना पूर्ण करण्यासही झालेला खर्च एसटी महामंडळावर पूर्ण करून दिला जाईल.

मागील काही दिवसापासून आपण पाहत होतो मी महिला आरक्षण तिकीट ची मांग परंतु शासनाने या संदर्भात महामंडळ ला आदेश दिला नसल्या कारणाने कंडक्टर ते देऊ शकत नव्हते आणि बऱ्याच या कारणारे वाद झालेले दिसलेत.

तरी आता महिला सरसकट ५०% आरक्षित तिकीट ची मागणी करू शकते.

कोणाकोणाला मिळणार ५० टक्के सवलत :

सर्व महिलांना मिळणार हि सवलत

मोफत प्रवास योजना कोणासाठी :

महाराष्ट्रातील जेष्ठ नागरिक 75 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना मोफत प्रवास योजना सुरु केली आहे.

हे महाराष्ट्र शासनाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 75 वर्षे पूर्ण झाले त्या अनुषंगाने सांगितले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *