लग्नाच्या बोज्याखाली कित्तेक गरीब कुटुंबाला कर्ज काढून घराचे असते नव्हते करून लग्नाच्या कार्यक्रमासाठी धावपळ करावी लागते लागते. यातच घेतलेल्या कर्जाची परत फेड करता करता दुसर लग्न येते आणि त्या घर प्रमुखाची यात धमछाक होते. अगोदर घेतलेले कर्ज परत कर्ज घेऊन तो कर्जबाजारी होतो. आणि या कारणाने व्यसन लागणे ते आत्महत्या. असे आपल्या समाजात प्रकार पहाःयाला मिळतात.
अस्या होणाऱ्या परिस्थितीतुन अस्या गरीब कुटुंबाला हातभार मदत म्हणून ज्ञानदिप बहुउद्देशिय संस्था, दगड धानोरा नेर यवतमाळ याच्या मार्फत समजा कल्याण हेतूने बौद्ध धर्मीय सामूहिक विवाह मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.
सर्व जनतेस या मार्फत त्यांनी आव्हान केले कि दार वर्षी प्रमाणे या वर्षी पण त्यांच्या संस्थे कडून या समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्यातील शेतकरी , शेतमजुर गरीब मुलं मुलींना विवाहास येणाऱ्या आगाऊ खरचातून मुक्त करण्यासाठी ज्ञानदिप बहुउद्देशिय संस्थादरवर्षी प्रमाणे या वर्षी सर्व धर्मीय सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या संधी चा सर्व नव विवाहित मुलामुलींनी लाभ घ्यावा असे ज्ञानदिप बहुउद्देशिय संस्था तर्फे आव्हान कार्यांत आले आहे.
लाभार्थ्यांना लागणारे कागदपत्रे (लग्न वधू आणि वर ):
- टी . सी किंवा जन्मदाखला
- जातीचा दाखला
- अधिवासी
- प्रथम विवाह दाखला
- १०० रुपये स्टॅम्प पेपर वर प्रतिज्ञानापत्र
- फोटो (३-३)
- बँक पासबुक झेरॉक्स
सुविधा सर्व पाहुण्यांना भोजन देण्यात येईल. संस्थेकडून यांना हार सुरे साहीत्य पुरविण्यात येईल.
आपल्या चालीनुसार विवाह पार पाडण्यात येईल. ज्याचे सामानाची जबाबदारी त्यांचेवर राहील. तसेच व्हि.डी.ओ. शूटींग फोटोग्राफी
करण्यात येईल.
अनुदान माहिती :
- शासकीय अनुदान २०,०००/- रूपये उपस्थित जोडप्यांना व पित्याच्या खात्यात देण्यात येईल.
- आंतरजातीय विवाह असल्यास ५०,००० /- जास्तीचे अनुदान मिळेल.
टिप – शासनाकडून निधी प्राप्त झल्यानतरच अनुदान मिळेल.
|| विवाह मुहूर्त ॥
रविवार, दि. ३०/०४/२०२३ ला सकाळी ११.०० वा.
॥ विवाह स्थळ ॥
नेर परसोपंत ता. नेर जि. यवतमाळ
स्वतःचे नाव नोंदविण्यासाठी खाली संपर्क दिला आहे.
ज्ञानदिप बहुउद्देशिय संस्था, दगड धानोरा ज्ञानदिप बहुउदेशिय संस्था, दगड धानोरा येथील कार्यकारी मंडळ :
अध्यक्ष : राजीव मिमरावजी डफाड़े ८७८८४३४४५०
सचिव : डॉ. शरद मोरे ९७६७११४८३५
उपाध्यक्ष: हरिकिसन बेलखेडे ७०२०७१७८९८
आयोजन समितीमध्ये :
सुभाष महहले (पाटील ),भिमरावजी आडे, मंगेश मोहळ,विनोद मेश्राम ,तुळशिराम बारसागळे , कांचन लोखंडे ,वंदना सिरसाठ, सचिन खडसे , संतोष सोनडवले , उपानंद पांडे , अविनाश कांबळे.
आयोजन समितीचा समाजातील विविध घटकातील लोकांन पर्यंत पोहचवून त्यांना या संधीच फायदा करून देण्याचा जोरात प्रयन्त सुरु आहे .