शेतकऱ्यांनो आताच पेरणी करून नका, हवामानतज्ज्ञ काय म्हणताहेत? वाचा सविस्तर
नाशिकमध्ये मागील 4 दिवसांपासून पावसाच्या तुरळक सरी बरसल्या आहेत. पण, शेतकऱ्यांनी लगेच पेरणीची घाई करू नये, कारण मान्सून आणखी लांबण्याची आहे. तोपर्यंत पेरणीपूर्वीची कामं आटपून घ्यावीत, असे हवामानतज्ज्ञांनी सांगितलं आहे.