शेतकरी सन्मान निधी मिळवण्यासाठी असं करा, नाहीतर आपण १४ व हफ्त्यांत वेळ आहे! आता शेवटची तारीख आणि करायचे काय जाणून घ्या! shetkari sanman nidhi last date and details
संपूर्ण माहिती तपशील : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील १२.९१ लाख घेणारे लाभार्थी आहेत त्यांनी बँक खाते आधार कार्डशी जोडण्याची सुविधा आपल्या गावातील पोस्ट ऑफिस मधील पोस्टमास्टर यांच्या मार्फत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे अशी माहिती राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली. अर्ज करण्याची शेवटची तारीख शेवटची तारीख १५ मे (पंधरा मे) पर्यंत…