सोयगावचा ग्रामदैवत : भैरवनाथ महाराजांचा उत्सवाला आज पासून सुरुवात. खूप काही वैशिष्ट्ये वाचा Bhairavnath Maharaj yatra april soygaon
हे सोयगाव शहराचे ग्रामदैवत आहे तसेच याला नवसाला पावणारा हा देव आहे तोच म्हणजे भैरवनाथ महाराज. या मंदिरात यात्रा उत्सव सुरू आहे दिनांक ०६ एप्रिल २०२३ आज गुरुवारी ही यात्रा सुरू झाली . हि माहिती दिलीप बिर्ला यांनी दिली. भैरवनाथ महाराजांचे दर्शन घ्याला येतात बरेच काही लोक , जवळपासचे किंवा बाहेरगावी या भैरवनाथ मंदिरामध्ये येतात…