NATA नाटा परीक्षेसाठी प्रवेश देणे सुरु १२ नंतर करू शकता अर्ज what is NATA? How to apply ? Application process
NATA नाटा काय आहे ? हि एक प्रवेश परीक्षा आहे जे विध्यार्थी आपले करिअर आर्किटेक्चर घेऊन करायची इच्छा आहे त्यांना नॅशनल अँटिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर हि प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. हि परीक्षा भारतामध्ये सर्व ठिकानि घेतल्या जाते. हि COA (Council of Architecture)मार्फत घेतल्या जाते. परीक्षा कधी होते हि परीक्षा वर्षातून तीन वेळा घेतल्या जाते आणि…