Headlines

आजची संध्याकाळ : पाहायला विसरू नका पाच ग्रह एकाच दिशेत Five planets will appear in one direction 5

आपण बऱ्याच वेळेस आकाशामध्ये चंद्र तारा आणि शुक्रतारा सोबत सोबत पाहत असतो पण आज तुम्हाला असे ग्रह पाहायला मिळणार आहे ते म्हणजे एक रेषेत पाच ग्रह . तुम्ही पाहू शकाल हा खगोलशास्त्रीय खूप क्वचित दिसणारे असे चित्र समजला जाणार आहे नासाने शास्त्रज्ञ बिल कुक यांच्या मत आहे की 28 मार्च रोजी रात्रीच्या आकाशात गुरु बुध…

Read More