Headlines

घरघुती उपाय : वजन कमी करण्याचे जाणून घ्या – Simple Weight Loss Tips and tricks in marathi

या धावपडी मध्ये आता लोक शारिक व्यायाम आणि कसरत किंवा त्यासारखे कामे सुद्धा कमी झाले आहेत आणि डोक्याच्या वापर वाढल्याने सतत लोक तासन तास बसून काम करत आहे. या करणारे बऱ्याच शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यापैकी वजन वाढणे हा मुख्य असा असंतुलीत आहार आणि जीवनाचा परिणाम आहे. तर आजचा लेख पण त्यावरच आहे….

Read More