Headlines

निसर्ग रडतो Marathi : अशोक शंकर नागकीर्ति ashok Shankar nagkirti Poem Marathi

??निसर्ग रडतो ?? माणुसकीचा धर्म बुडालाफसवणारांचा सुळसुळाट वाढलाधर्माच्या गुंगीत ढकलूनलुटारु लुटू लागला बहुजन अज्ञानात रूतू लागलाहक्क अधिकार जाणूनघेण्यात रस नाही उरलाधर्माच्या नशेतहक्क अधिकार विसरू लागला जाती धर्मात तेढ वाढलामाणूस माणसाचा द्वेष करु लागलाबहुजन त्यालाचांगले दिवस म्हणू लागला शेटजी भटजीमहागाईचा वणवा पेटवू लागलाबहुजन होरपळून गेलाटाळ्या थाळ्या दिवेलावून नाचू लागला अध्यात्माच्या जगात हरवूनअल्प संतुष्ठी झालासंविधानात विकासत्यालाच विरोध…

Read More