SIM कार्ड काय आहे ? त्याचा गुपित वापर आणि फोन कसा जोडल्या जातो ? what is SIM card , how the call is connect ?what is MSC, BSC, BTS,IMSI
SIM चा फुल फॉर्म :
सबस्क्राइबर आयडेंटिटी मॉड्यूल (Subscriber Identity Module)
IMSI काय आहे ?
सिम कार्डमध्ये चिप मध्ये एक आयडेंटिफायर असतो, इंटरनॅशनल मोबाईल सब्सक्राइबर आयडेंटिफायर (IMSI) जो नेटवर्कवर तुमचा फोन ओळखतो.