Headlines
cm eknath shinde

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यास शिंदे सरकार कटीबद्द Shinde government’s strong determination to solve the question of Maratha reservation

Shinde government’s strong determination to solve the question of Maratha reservation मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी पुरेपूर आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील. पुर्णपणे ताकदीने हा न्यायालयीन लढा लढला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली. तसेच ते जुनी पेन्शन योजने बद्दल बोलताना म्हणाले कीं : राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आणि…

Read More